rajasthan

‘पद्मावत’ सिनेमावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

पद्मावत चित्रपट विरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

Jan 22, 2018, 11:03 AM IST

पद्मावत विरोधात राजस्थान, मध्य प्रदेश सरकार पुन्हा कोर्टात?

‘पद्मावत’ सिनेमाविरोधात राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. 

Jan 21, 2018, 11:44 PM IST

पद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....

सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.

Jan 19, 2018, 02:52 PM IST

राजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

हिंदूत्ववादी सरकार, तरीही तोगडिया रडकुंडीला

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया अखेर आज माध्यमांसमोर अवतरले. यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत

Jan 16, 2018, 07:34 PM IST

राजस्थान पोलिसांनी रचला होता माझ्या एन्काऊंटरचा कट - प्रवीण तोगडिया

उपचारानंतर शुद्धीवर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी मंगळवारी अहमदाबादच्या हॉस्पीटलमध्येच एक पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी आपल्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केलाय. 

Jan 16, 2018, 11:36 AM IST

'हिंदू असाल तर भाजपला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसला'

राजस्थानचे कॅबिनेट मंत्री जसवंत यादव यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय. 

Jan 10, 2018, 03:18 PM IST

पद्मावत राजस्थानात प्रदर्शित होणार नाही - वसुंधरा राजे

गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा राजस्थानात प्रदर्शित होणार नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

Jan 9, 2018, 10:43 AM IST

राजस्थान | बस नदीत कोसळून १२ जणांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 05:46 PM IST

नेत्याच्या मुलाने केली एका व्यक्तीला बेदम मारहाण...

आपण अनेकदा नेत्यांना मागून नावे ठेवतो.

Dec 21, 2017, 01:45 PM IST

हेल्मेट घातले नाही म्हणून कार चालकाला ठोठावला दंड

हेल्मेट न घालता बाईक चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Dec 7, 2017, 10:59 PM IST

लव जिहाद : एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ वायरल

गुरूवारी अगदी विचित्र घटना घडली आहे. लव जिहाद मुद्यावरून एका व्यक्तीला आपला जीव गमावला आहे. 

Dec 7, 2017, 08:07 PM IST

राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी

संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं नाही आहेत. राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.

Nov 9, 2017, 01:04 PM IST

जयपूर : ट्रा्न्सफॉर्मरचा स्फोट, ५ ठार, २२ जखमी

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन ५ जण ठार तर, २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जयपूर जिल्ह्यातील शहापुर ठाणा परिसरात घडली.

Oct 31, 2017, 07:02 PM IST

न्यायाधीशांबाबतच्या विधेयकावरून राजस्थान सरकार बॅकफूटवर

सरकारी अधिकारी आणि आजी-माजी न्यायाधीशांवर कोणताही खटला चालवण्यापूर्वी सरकारी परवानगी बंधनकारक करणारं दुरुस्ती विधेयकावर तुफान टीका झाली. त्यानंतर आता कुठे राजस्थान सरकार बॅकफूटवर आलं असून, सरकारने हे विधेयक आता विधानसभेच्या समितीकडे पाठवले आहे.

Oct 24, 2017, 02:11 PM IST