सलमान खान जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली
काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खान जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्यात आलेय. त्यामुळे आज जामीन मिळणार की जामीन अर्जाला स्थगिती मिळाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Apr 7, 2018, 09:46 AM ISTया बॉलिवूड अभिनेत्रीने जेलमध्ये घेतली सलमानची भेट...
काळवीट शिकारी प्रकरणी काल सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 6, 2018, 01:43 PM ISTराजस्थान | जोधपूर काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल उद्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 03:08 PM ISTउत्तर भारतात हिंसाचार, केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात
दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.
Apr 4, 2018, 03:00 PM IST९ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याच्या प्रयत्नात केले असे काही...
जगात विज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असला तरी अद्याप अनेक ठिकाणीही अंधश्रद्धेला बळी पडत असलेल्या लोकांची संख्या काही कमी नाहीये. अशीच एक घटना धौलपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात घडलीये. बहलपूर गावात राहणाऱ्या रामदयाल कुशवाहा यांनी ९ महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या मुलाचा जिवंत करण्याच्या प्रयत्नात असे काही केले जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
Mar 27, 2018, 09:40 AM IST'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, राजस्थान सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली आहे.
Mar 23, 2018, 10:06 PM ISTआता सरकारी कार्यालय आणि शेतात काम करणार रोबोट
जयपूरमध्ये आयटी डे च्या निमित्ताने राज्यातील संचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने आयटी एक्सपोचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात आकर्षणाचं केंद्र ठरलं ते म्हणजे रोबोट्स...
Mar 22, 2018, 10:10 PM IST'हे काय कपडे घातलेत', कोर्टानं सरकारी अधिकाऱ्याला खडसावलं!
सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी राजस्थान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पेहरावावरून चांगलंच फैलावर घेतलं. यासोबतच कोर्टानं या अधिकाऱ्याला योग्य पेहराव संहितेचं पालन करून येण्याचे आदेश देतानाच प्रकरणाची सुनावणी स्थगित केली.
Mar 22, 2018, 10:45 AM ISTमॉडेल नाही तर गावची सरपंच आहे ही सुंदर मुलगी
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातल्या गरहाजन गावात महिला सरपंचाची निवड झाली आहे.
Mar 20, 2018, 10:47 PM ISTतापावर अघोरी उपचार, चार महिन्यांच्या चिमुकलीला दिले गरम लोखंडाचे चटके
राजस्थानमधील भिलवाडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mar 19, 2018, 10:54 PM ISTमुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. त्यामुळे युवकाची जीव वाचल्याची परिसरात चर्चा आहे.
Mar 18, 2018, 05:46 PM ISTमाणसांनाच नाही तर 'या' पोपटांना देखील लागली अफूची लत
पक्ष्यांना देखील अफूची लत लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2018, 02:38 PM ISTमहिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओ केला सोशल मीडियात पोस्ट
राजस्थानमधील सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारा कायदा मंजूर केला. हा कायदा मंजूर झाल्यानंतर एका दिवसातच एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mar 10, 2018, 07:00 PM ISTबलात्कार केल्यास फाशी, राजस्थानात नवा कायदा मंजूर
मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
Mar 9, 2018, 06:49 PM IST