rajasthan

या दिवशी होणार प्रियंका-निकचं लग्न

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बॅण्ड बाजा बारातची तिच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलीये. 

Oct 17, 2018, 10:09 PM IST

या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा

सर्व राज्यांची मतमोजणी एकत्रितपणे ११ डिसेंबरला पार पडेल.

Oct 6, 2018, 03:35 PM IST

टीव्ही अभिनेत्रीसोबत बलात्कार, फेसबुक मैत्री पडली महागात

 लग्नाचं आमिष दाखवून दुष्कृत्य केल्याचा आरोप केलायं.

Sep 23, 2018, 08:55 AM IST

भाजप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मंचावरच दोन नेते भिडलेत

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, भाजपचे दोन ज्येष्ठ नेते मंचावरच एकमेकांना भिडलेत. यावेळी जोरदार राडा पाहायला मिळाला.

Sep 22, 2018, 09:40 PM IST

राजस्थानच्या या गावाची सून होणार ईशा अंबानी, पाहा हवेलीचे फोटो

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

Sep 17, 2018, 04:31 PM IST

राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी

एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय

Sep 9, 2018, 10:40 PM IST

हवाई दलाचं मिग-27 विमान कोसळलं

हवाई दलाचं विमान कोसळलं

Sep 4, 2018, 12:08 PM IST

पाण्यात स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात

स्कूल बस अडकल्यानं ५० विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले.

Aug 23, 2018, 02:45 PM IST

Opinion poll:भाजपला मोठा झटका, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये पराभवाची शक्यता

भाजपचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे गणित पुरते फसू शकते.

Aug 13, 2018, 10:31 PM IST

राहुल गांधी यांच्या जयपूर रोड शोला मोठा प्रतिसाद

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला जयपूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय.

Aug 11, 2018, 05:51 PM IST

राजस्थानमध्ये भीषण दुर्घटना, १७ जण जखमी

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. 

Jul 29, 2018, 07:16 PM IST

भयावह अपघात; दरवाजे तुटून उंट घुसला कारमध्ये (व्हिडिओ)

सोशल मीडियावर हा व्हडिओ चुकीचे घटनास्थळ सांगूत शेअर केला जात आहे.

Jul 18, 2018, 10:11 AM IST

उभ्या कंटेनरला बलेरोजी धडक; ८ ठार, २ गंभीर जखमी

प्राथमिक चौकशीत हे कुटुंब राजस्थानातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण राजस्थानमधून उत्तर प्रदेशमधील नीमसार येथे देवदर्शनासाठी निघाले होते.

Jul 11, 2018, 09:57 AM IST

राजस्थानमध्ये भूकंपाचे झटके

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jul 8, 2018, 11:28 AM IST

राजस्थान: निर्वस्त्र करुन प्रेमी युगुलाची काढली धिंड

या घटनेनंतर पीडित महिला व तिचा प्रियकर दोघांना मोठा धक्का बसला आहे. 

Jul 7, 2018, 03:05 PM IST