Indian Railway नं प्रवास करताना ट्रेनमध्ये दिलेलं चादर, टॉवेल घरी नेल्यास काय शिक्षा होते?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना ज्याप्रमाणं रेल्वेकडून प्रवाशांना सुविधा दिल्या जातात त्याचप्रमाणं प्रवाशांनीही रेल्वेनं आखलेल्या नियमांचं पालन करणं अपेक्षित असतं....
Feb 21, 2025, 07:15 PM ISTफक्त 3 डबे, 9 किमीचा प्रवास; ही आहे भारतातील सर्वात लहान ट्रेन, एकदातरी करा प्रवास
Shortest Train India: गोष्ट एका इवल्याशा रेल्वे प्रवासाची. पर्यटकांमध्ये या रेल्वे प्रवासाची कमालीची लोकप्रियता. पाहा कुठून कुठपर्यंत सुरू राहतो हा प्रवास...
Feb 17, 2025, 01:59 PM IST
'या' ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचे 628800000 रुपयांचे नुकसान; ट्रेनचे नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल
या एका ट्रेनमुळे भरातीय रेल्वेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मोठा गाजावाज करत ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.
Feb 12, 2025, 08:36 PM ISTभारतातील पहिली सर्वात सुपर स्पेशल ट्रेन, वंदे भारत याच्यापुढे काहीच नाही! तब्बल 24 डबे; संपूर्ण गाव एकाच ट्रेनमध्ये बसेल
भारतात लवकरच सुपर स्पेशन ट्रेन धावणार आहे. ही 24 डब्यांची स्लीपर ट्रेन असणार आहे.
Feb 9, 2025, 04:48 PM ISTभारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली
Tapovan Express : भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.
Jan 5, 2025, 07:31 PM ISTभारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन
Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?
Dec 9, 2024, 10:33 PM ISTपश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल दाखल झाली खरी, पण भाईंदर स्थानकात प्रवाशांना संताप अनावर, कारण...
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अलीकडेच पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या 13 नवीन फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र त्यावरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
Dec 2, 2024, 02:00 PM IST
ट्रेनमधील ब्लँकेट किती दिवसांनी धुतात? स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं उत्तर, 'एकदा...'
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल
Nov 28, 2024, 08:55 PM ISTट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
Nov 9, 2024, 09:11 PM ISTतुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?
तुम्हाला माहिती आहे का देशात किती रेल्वे स्टेशन आहेत?
Oct 25, 2024, 09:26 PM ISTIndian Railway: 37 तास प्रवास, 111 स्टेशनवर थांबा; तरीही लोकांना 'या' ट्रेनचे हवे असते तिकीट
ही भारतीय ट्रेन आपल्या फायनल डेस्टिनेशलला पोहचायला 37 तास प्रवास करते. यामध्ये ती 111 स्टेशनवर थांबते.
Oct 16, 2024, 08:16 PM ISTरात्री 10 नंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना 'हे' नियम ठाऊक असायलाच हवे! जाणून घ्या तुमचे हक्क
रेल्वे प्रशासनाकडून लोकांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी काही नियम आणले आहेत. रात्री 10 नंतर प्रवास करताना तुम्हाला देखील पुढील नियम माहिती असायलाच पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर
Sep 1, 2024, 01:35 PM ISTCSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Aug 28, 2024, 10:53 AM IST20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled; 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टीसाठी तिकीट काढण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
Train Cancelled : तुम्हीदेखील 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाची सुट्टीनिमित्त लॉन्ग विकेंडचा प्लॅन करुन बाहेरगावी जाणाचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने प्रवास करणार करण्यापूर्वी जाणून घ्या 20 ऑगस्टपर्यंत कोणत्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्या.
Aug 10, 2024, 02:27 PM ISTVideo : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास
Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
Jul 8, 2024, 10:40 AM IST