railway news

मुंबई ते दिल्ली अंतर होणार आणखी कमी! एप्रिलपासून 160 किमी वेगाने धावणार गाड्या; रेल्वेकडून मोठी अपडेट

Railway Train speed News: रेल्वेच्या या उपक्रमानंतर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तसंच तेजस एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि इतर प्रीमियम रेल्वे त्यांच्या अंतिम स्थानकांवर नियोजित वेळेच्या 25 ते 30 मिनिटे आधी पोहोचणार आहे. 

Feb 18, 2024, 08:13 AM IST

अवघ्या काही सेकंदात बूक होणार तात्काळ तिकीट; या टिप्स फॉलो करा, Confirmed तिकीट मिळालंच समजा

ट्रेनचं तिकीट बूक करणं ही अनेकदा डोकेदुखी ठरते. त्यात जर तात्काळ तिकीट असेल तर काही मिनिटातच कोटा संपतो. पण काही टिप्स फॉलो करत तुम्ही झटपट तात्काळ तिकिट बूक करु शकता. त्याबद्दलच जाणून घ्या

 

Nov 6, 2023, 02:05 PM IST

नाशिककरांची हक्काची पुणे-नाशिक हुतात्मा एक्सप्रेस आता 'या' स्थानकातून सुटणार, कसा असेल रूट? जाणून घ्या

Pune Bhusawal Express Route Change: गोल्डन ट्रँगल म्हणून नाशिक पुण्याला जोडणारी पुणे-नाशिक हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती मात्र या ट्रेनला नंतर जळगावहून सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर ती थेट आता विदर्भात नेली आहे. जाणून घ्या कसा असेल रूट, वेळापत्रक ...  

Nov 3, 2023, 06:51 PM IST

'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये

Railway News : जगभरात असेही काही देश आहेत जिथं आजपर्यंत एकही रेल्वे अपघात झालेला नाही. पण, यामागचं कारण काय? 

Nov 2, 2023, 02:41 PM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST

रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त 'इतक्या' रुपयात

IRCTC Tour Package: भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने धार्मिक प्रवास करण्याची संधी देण्यात येत आहे. या प्रवासात तुम्हाला दिव्य 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी मिळेणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

Sep 19, 2023, 09:12 PM IST

ड्रायव्हरचा हलगर्जीपणा; गार्डला न घेताच रवाना झाली नांदेड एक्स्प्रेस, 42 किमी धावल्यानंतर...

Nanded Express Train: रेल्वेची एक मोठी दुर्घटना टळली आहे. गार्डला न घेता नांदेड एक्स्प्रेस थेट स्थानकातून रवाना झाली. तर, 42 किमी धावल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला. 

Sep 7, 2023, 03:10 PM IST

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

Sep 6, 2023, 11:22 AM IST

सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले

Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Aug 12, 2023, 01:56 PM IST

रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या

Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Aug 12, 2023, 06:19 AM IST

ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त

Indian Railway Rules In Marathi: भारतील रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा आणली आहे. त्याद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या तिकिट बुकिंग करु शकता. 

Aug 11, 2023, 01:56 PM IST

जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Aug 4, 2023, 11:39 AM IST

रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट; लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय

Indian Railway: कोरोना काळात रेल्वेने शेकडो विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या होत्या. भारतीय रेल्वे पुढील 3 वर्षांत उर्वरित 20 हजार जुन्या पारंपारिक डब्यांचे रूपांतर अधिक सुरक्षित LHB डब्यांमध्ये करणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Jul 30, 2023, 07:55 AM IST