'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 16, 2025, 02:59 PM IST
मराठी कुटुंबात जन्म, भारतीय क्रिकेट टीमची मजबूत भिंत, 52 वर्षांच्या क्रिकेटरची संपत्ती पाहून डोळे फिरतील
Rahul Dravid Networth : भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मराठी कुटुंबात झाला होता. क्रिकेटमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्डस् नावे केले. यासह निवृत्तीनंतर टीम इंडियाचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. भारतीय संघाची मजबूत भिंत 'The Wall' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.
Jan 11, 2025, 04:04 PM ISTभारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'
Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
Nov 14, 2024, 08:33 AM ISTGautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?
गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी गौतम गंभीर इतक्या रुपयांचा मालक
Oct 14, 2024, 10:09 AM IST'राहुल द्रविडला तर साधी पाण्याची बाटलीही...', आर अश्विनने केली गौतम गंभीरशी तुलना, म्हणाला 'तो कधीच खेळाडूंना...'
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीची तुलना केली आहे. गंभीर राहुल द्रविडप्रमाणे काही गोष्टींसाठी आग्रही नसतो असं त्याने सांगितलं.
Sep 24, 2024, 06:13 PM IST
राहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा
Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 10, 2024, 03:28 PM ISTIPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.
Sep 8, 2024, 12:29 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTआयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 4, 2024, 03:36 PM ISTVideo: ...त्यानंतर त्यांनी मला संघातून काढलं नाही; शमीने सर्वासांमोर रोहित-द्रविडला केलं Troll
Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: शमीला रोहित आणि द्रविडच्या उपस्थितीमध्येच संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच उपस्थित हसू लागले.
Sep 4, 2024, 07:42 AM ISTU-19 वर्ल्ड कप नाही खेळू शकणार राहुल द्रविडचा मुलगा, 'या' कारणाने स्वप्न अपूर्णच राहणार
समित द्रविडची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे.
Sep 1, 2024, 01:37 PM ISTराहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एंट्री, ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजमध्ये मिळाली संधी
भारताचा माजी क्रिकेटर आणि हेड कोच राहिलेला राहुल द्रविड याचा मुलगा समित वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून क्रिकेटमध्ये करिअर करत असून आता त्याची टीम इंडियात एंट्री झाली आहे.
Aug 31, 2024, 04:32 PM ISTराहुल द्रविडची नवी इनिंग, बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री... 'या' चित्रपटात झळकणार?
Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. आयपीएलच्या नव्या हंगामात त्यांना मोठी जबाबदारी मिळू शकते.
Aug 22, 2024, 05:50 PM IST
ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?
All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.
Aug 21, 2024, 07:00 PM IST
पोरगं बापावर गेलंय! राहुल द्रविडच्या लेकाने लगावला टोलेजंग षटकार; VIDEO पाहून नेटकरी भारावले
Maharaja T20 KSCA स्पर्धेत समित द्रविडने टोलेजंग षटकार लगावत क्रिकेट रसिकांच लक्ष वेढून घेतलं. त्याने लगावलेल्या षटकाराचा वीडियो तुफान वायरल झाला असून नेटकरी त्याची तुलना राहुल द्रविडशी करत आहेत.
Aug 17, 2024, 04:45 PM IST