पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTBirthday Special: राहुल द्रविडच्या 'जॅमी' टोपणनावामागे दडलाय एक गोड किस्सा... पाहा
राहुल द्रविडच्या 'जॅमी' टोपणनावामागे दडलाय एक गोड किस्सा... पाहा
Jan 11, 2024, 12:42 PM ISTIND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली संघातून 'आऊट', राहुल द्रविड यांनी सांगितलं कारण
Rahul Dravid Press Conference : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नाही, अशी माहिती भारताच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे.
Jan 10, 2024, 05:34 PM ISTIND vs SA Test : वर्ल्ड कपचा पराभव रोहितच्या जिव्हारी, Rahul Dravid म्हणतात "प्रत्येकवेळी तुम्ही..."
IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीपूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी वर्ल्ड कप पराभवानंतर खेळाडूंच्या मानसिकतेवर देखील भाष्य केलंय.
Dec 24, 2023, 10:03 PM ISTएक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे
IND vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमध्ये पहिल कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केलीय. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झकळावत अनेक विक्रम मागे टाकले आहेत.
Dec 14, 2023, 03:08 PM ISTIND vs SA : टी-ट्वेंटी मालिकेआधी रिंकू सिंहचा मोठा खुलासा, म्हणतो 'राहुल द्रविड यांनी मला सांगितलंय की...'
India vs South Africa T20 Series 2023: टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) याने सामन्याआधी मोठं वक्तव्य केलं आहे. रिंकू सिंहने सामना सुरू होण्याआधी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय म्हणाला रिंकू सिंह? पाहुया...
Dec 10, 2023, 04:20 PM ISTRahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?
Dec 6, 2023, 01:55 PM IST'तेव्हा मी बघून घेईल...', बीसीसीआय नुसतं कागदी घोडं नाचवतंय? Rahul Dravid यांचा सनसनाटी खुलासा!
Rahul Dravid Statement : पत्रकारांशी बोलताना राहुल द्रविड यांनी बीसीसीआयच्या करारावर भाष्य केलंय. 'मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली (I have not yet signed papers) नाही, असा खुलासा कोच द्रविड यांनी केलाय.
Nov 30, 2023, 10:43 PM IST'तुमचीही इच्छा नसेल की...,' BCCI ने द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गंभीरचं स्पष्ट मत
राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड आणि साहाय्यक प्रशिक्षकांचा करार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
Nov 30, 2023, 10:30 AM IST
Rahul Dravid यांचा कार्यकाळ वाढवला. सॅलरीचा आकडा ऐकून हैराण व्हाल
Rahrul Dravid Team India : भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राहुल द्रविड टीम इंडियाबरोबर आहेत. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर राहुल द्रविड यांचाही कार्यकाळ संपला होता. पण बीसीसीआयने द्रविड यांना मुदतवाढ दिली आहे.
Nov 29, 2023, 08:29 PM ISTआताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
Rahul Dravid Team India Head Coach: आयसीसी विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना डच्चू मिळणार अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होता. यासाठी बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. आता बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 29, 2023, 01:56 PM ISTद्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर
Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.
Nov 29, 2023, 10:15 AM ISTराहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण? सेहवाग-नेहरा अन् 'या' तीन नावांची चर्चा!
Team India's Head Coach : राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या नेतृत्वखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळालंय.
Nov 21, 2023, 04:43 PM IST'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'
भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
Nov 21, 2023, 11:55 AM IST
'मला ते बघवत नव्हतं, त्यांनी किती आणि..'; ड्रेसिंगरुममधल्या परिस्थितीबद्दल बोलताना द्रविड भावूक
World Cup Final Dressing Room Coach Rahul Dravid: रोहित शर्मा, मोहम्मद सिराज यांना मैदानातच अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती हे राहुल द्रविडने सांगितलं आहे.
Nov 20, 2023, 11:33 AM IST