आरोपींची जाहीर धिंड काढा – उद्धव ठाकरे
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा सामूहिक बलात्कारासारख्या घटना पुरावा आहे. आरोपींवर कारवाई करण्याआधी त्यांची जाहीर धिंड काढावी तरच जरब बसेल असे रोखठोक मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
Aug 23, 2013, 08:55 PM IST‘बांगड्या घालणारे मनगट कमजोर नव्हेत’
फुटकळ राजकारणाचा धिक्कार करत ‘बांगड्या घालणाऱ्या मनगटाला कमी लेखणाऱ्या’ राज ठाकरेंना काही महिलांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
Aug 23, 2013, 08:52 PM ISTशालिनी ठाकरेंनी पाठविली आबांना बांगड्यांची भेट!
राज ठाकरेंच्या आवाहनाला लगेचच प्रतिसाद देत मनसेच्या कार्यकर्त्यांना आबांना खरोखरच बांगड्या धाडल्यात. या मनसे महिला सेनेचं नेतृत्व करत होत्या शालिनी ठाकरे...
Aug 23, 2013, 07:56 PM ISTराज ठाकरेंना आबांनी दिलं चोख प्रत्यूत्तर!
‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.
Jul 22, 2013, 09:40 AM ISTआबा म्हणतात, ‘नक्षलवादाशी लढणार तरी कसं?’
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय.
May 28, 2013, 06:08 PM IST'सासनकाठ्यांच्या उंचीवर मर्यादा नाही'
सासनकाठ्यांच्या उंचीवर प्रशासनाने मर्यादा आणू नये, असा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलाय. त्यामुळं ज्योतीबाच्या चैत्र यात्रेतील सानकाठ्यांच्या उंचीची प्रश्न सुटला आहे.
Apr 20, 2013, 04:07 PM ISTमहिला-दलितांसाठी महाराष्ट्र सुरक्षित, आबांचा दावा
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये राज्यात वाढ झाली असली तरीही महिला आणि दलित मात्र राज्यात सुरक्षित असल्याचा, दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलाय.
Mar 26, 2013, 12:30 PM ISTअजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2013, 06:14 PM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTहैदराबाद स्फोट : महाराष्ट्र करणार सर्वोतोपरी मदत
तपास अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.
Feb 23, 2013, 01:38 PM ISTराज ठाकरेंना आबांचे जशासतसे उत्तर
सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना धमकावतात असा आरोप कोल्हापुरच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. आता गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
Feb 17, 2013, 12:13 PM IST‘विश्वरुपम’ला महाराष्ट्रात आबा देणार सुरक्षा!
कमल हसनच्या बहुचर्चित विश्वरूपम् या सिनेमाच्या प्रदर्शनाला राज्यात संपूर्ण सुरक्षा देणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय.
Feb 1, 2013, 09:51 AM ISTभुजबळांच्या चौकशीला अखेर गृहखात्याची परवानगी
नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या उभारणीत झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळांच्य़ा एसीबीमार्फत चौकशीला गृह खात्यानं मंजूरी दिली आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या उभारणीची कंत्राटं देताना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील लोकांना आणि सुनांच्या कंपन्यांना कंत्राटे मिळतील अशी व्यवस्था केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
Sep 18, 2012, 02:40 PM ISTराज… बिहारमध्ये येऊन दाखवा - अबू आझमी
शुक्रवारी राज ठाकरेंनी बिहारच्या मुख्य सचिवांना केलेल्या मज्जावानंतर पलटवार करण्याची संधी सोडतील ते अबू आझमी कसले...
Sep 1, 2012, 06:23 PM ISTगृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - भाजप
‘शनिवारी मुंबईतील सीएसटी स्टेशनवर झालेला हिंसाचार म्हणजे गृहमंत्र्यांचं अपयश’ असल्याची टीका करत भाजपनं महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
Aug 12, 2012, 07:37 PM IST