बडे बडे शहरो में... छोटे छोटे गाव मे...- आर आर आsssssबा
बडे बडे शहरो में... छोटे छोटे गाव मे...- आर आर आsssssबा
Oct 11, 2014, 08:51 PM ISTआबा तुम्ही या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का?
आबा तुम्ही या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का?
Oct 11, 2014, 08:47 PM ISTआबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
आबांचा गेला तोल, मुंबईकरांच्या प्रतिक्रिया...
Oct 11, 2014, 05:29 PM ISTबलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
बलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
Oct 11, 2014, 05:13 PM ISTसंजय काका पाटलांनी केला आबांचा 'तो' व्हिडिओ सार्वजनिक
संजय काका पाटलांनी केला आबांचा 'तो' व्हिडिओ सार्वजनिक
Oct 11, 2014, 05:04 PM ISTबलात्काराच्या वक्तव्याबद्दल आबांचा माफी मागण्यास नकार
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. पण, आबांनी मात्र नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या वक्तव्यावरून माघार घेतलीय.
Oct 11, 2014, 04:29 PM ISTधक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
Oct 11, 2014, 04:13 PM IST'आबा' सलग सहाव्यांदा निवडून येणार की राजकारण सोडणार?
रावसाहेब रामराव पाटील हे नाव कदाचित तुम्हाला अनोळखी वाटू शकेल... पण, 'आबा' असं म्हटलं की तुम्हाला लगेचच समजेल की आपण मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत.
Oct 2, 2014, 02:02 PM IST'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'
'विधानसभेत निवडून न येता मुख्यमंत्रीपद, हीच राक्षसी महत्त्वकांक्षा'
Sep 29, 2014, 01:48 PM IST‘राक्षसी महत्त्वकांक्षे’वर आबा म्हणतात...
मुख्यमंत्र्यांनी केलेली ‘राक्षसी महत्त्वकांक्षे’ची टिप्पणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. मावळते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मावळते गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय.
Sep 29, 2014, 11:57 AM ISTबाबा, दादा, आबांनी मिळून महाराष्ट्राचं वाटोळं केलं - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:56 PM IST'मोदीच आपल्यामुळे निवडून आले'
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.
Sep 18, 2014, 08:50 AM ISTराज्यात मेगापोलीस भरती, पोलिसांना 'खास' सुट्टी
राज्य शासनाने पोलिसांसाठी गुडन्यूज दिली आहे. कमी पोलिसांमुळे येणारा ताण आता दूर होणार आहे. राज्यात 66 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. तसेच यापुढील काळात पोलिसांना लग्नाच्या वाढदिवसाला हक्काची सुट्टी देण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलेय.
Aug 29, 2014, 10:15 AM ISTसंजय काकांचा आर आर पाटलांना सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 08:38 PM IST