दहशतवादी हल्ला आहे, बोलणं घाईचं- आबा पाटील
पुण्यात झालेल्या स्फोटांमागे दहशतवाद्यांचा हात आहे हे बोलणं घाईचं ठरेल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलं. स्फोटानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घटनास्थळाचा दौरा केला
Aug 2, 2012, 09:22 AM ISTअजितदादांनीच करावं राज्याचं नेतृत्व- आबा पाटील
राज्यांच नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं त्यांच्यात कर्तृत्व आहे, अशी स्तुती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. ते पिंपरीत बोलत होते.
Jul 22, 2012, 10:26 PM ISTआबांनी केला जकात चोरीचा खुलासा
मुंबई महापालिकेत दररोज कोट्यवधींची जकात चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जकातचोरीचं मोठं रँकेट कार्यरत असल्याची माहिती खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिलीय.
Jul 17, 2012, 01:21 PM ISTआबांची कबुली, राज्यात गुन्हे होत नाहीत सिध्द
राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
Jul 16, 2012, 10:11 PM ISTआर आर पाटलांचा लागणार कस
राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.
Jul 13, 2012, 02:55 PM ISTलॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील
राज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
Jul 11, 2012, 12:33 PM ISTआबांच्या कन्येची भरारी, त्याला विरोधाची तुतारी
सांगलीतल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यात घराणेशाहीचा मुद्दा पुढं आला. युवती मेळाव्याच्या निमित्तानं झळकलेल्या पोस्टर्सवर आबांची मुलगी स्मिता हीचा फोटो होता. त्यामुळं तीचं राजकीय लॉँचिंग आहे काय अशी चर्चा सुरु होती.
Jul 3, 2012, 09:17 PM ISTआबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण
आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Jul 1, 2012, 10:24 AM ISTसिद्दीकी हत्या प्रकरणात तुरूंग अधीक्षक निलंबित
पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी मोहम्मद ऊर्फ कातील सिद्दीकी याच्या हत्याप्रकरणात येरवडा कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर यांना निलंबित करण्यात आलंय.
Jun 8, 2012, 06:04 PM ISTदुष्काळात '१३व्या'चे राजकारण
सुरेंद्र गांगण
महाराष्ट्रातील दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून दुष्काळाच्या प्रश्नावरुन राजकारण केले गेले आहे. दुष्काळ सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. केवळ दौरे करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राजकीय नेतेमंडळी करीत आहेत.
May 4, 2012, 09:44 AM ISTदुष्काळ आबांच्या सांगलीला, पोलिसांचा पगार टांगणीला!
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला मदत म्हणून पोलीस एक दिवसाचा पगार देणार आहेत. उद्योजक, व्यापा-यांनीही मदत करावी असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. मात्र, आर. आर. आबांची संकल्पना चांगली आहे.
Apr 22, 2012, 03:02 PM ISTदुष्काळी भागात, सवलतींची बरसात
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
Apr 6, 2012, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.
Apr 6, 2012, 01:58 PM ISTगणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री
रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Apr 5, 2012, 04:37 PM IST