Pune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण
Pune Bypoll Election Result 2023: कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट मुक्त निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली आहे.
Mar 1, 2023, 09:27 PM ISTMumbai Puen Water Cut: पाणी जपून वापरा! मुंबई- पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai Pune Water Cut: सर्वसामान्यांचा कामाची बातमी, पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम हात घेण्यात येणार असून येत्या बुधवार आणि गुरुवारी या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा साठा करुन ठेवा आणि पाणी जपून वापरा.
Feb 28, 2023, 08:44 AM ISTमित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्...; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत
लग्नात या जोडप्याने सहा अटींच्या करारनाम्यावर सही करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या जोडप्याच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरुय.
Feb 27, 2023, 07:26 PM ISTशेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल...
Pune News : काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हा मुद्दा पुढे आणून सरकारवर जोरदार टीका केली होती
Feb 27, 2023, 02:20 PM ISTKasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क!
Kasba By Election: कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.
Feb 26, 2023, 04:41 PM ISTPune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत रूपाली ठोंबरेंनी केला गोपनीयतेचा भंग? निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Kasba Chinchwad Bypoll Election: सकाळी 7 च्या सुमारास ठोंबरे यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट (Rupali Thombare Patil Facebook Post) केली. त्यामुळे मोठा वाद झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण देखील दिलंय.
Feb 26, 2023, 02:32 PM ISTPune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!
Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Feb 26, 2023, 11:01 AM ISTPune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी
Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. (Pune Crime News) यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News ) रुग्णालयात हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.
Feb 25, 2023, 11:37 AM ISTMNS Pune: पुण्यात मनसेला मोठं खिंडार, मनसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया!
Pune MNS in Trouble kasaba bypoll
Feb 24, 2023, 07:20 PM ISTPune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?
Pune Bypoll : दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)
Feb 23, 2023, 02:33 PM ISTPune FC Road | पुण्यातील एफसी रोडवर भरदिवसा राडा, दुकानदारांची एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण
pune chaos at fergusson college road in day light
Feb 23, 2023, 11:05 AM ISTPune Bypoll Election : निवडणुकीपूर्वी भाजपला 'जोर का झटका', थेट निवडणूक आयोगाने उचचलं 'हे' पाऊल!
Pune ByPoll Election: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यात मुख्य लढत आहे. अशातच आता अश्विनी जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 21, 2023, 02:01 PM ISTPune Hadapsar Fire | पुण्यात हडपसर हांडेवाडी मंडईच अग्नितांडव
Pune hadapsar fire in Market
Feb 21, 2023, 11:50 AM ISTPune Fire : पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; 90 स्टॉल आगीत जळून खाक!
Pune Fire News: काल मध्यरात्री दोन वाजता हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे आग लागली. जवळपास 90 स्टॉल व सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
Feb 21, 2023, 11:30 AM ISTPune Bypoll: कसब्यात मविआचं जोरदार शक्तीप्रदर्शन; पवार, थोरात प्रचाराच्या मैदानात!
Pune Kasaba MVA Road show
Feb 20, 2023, 08:20 PM IST