pune news

Maharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी

Weather Rain Update: अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा , जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

Mar 16, 2023, 06:57 PM IST

देशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 16, 2023, 01:48 PM IST

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Mar 16, 2023, 10:19 AM IST

Pune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!

Maharashtra Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.

Mar 15, 2023, 09:34 PM IST

Pune News : 8 वर्षांपासुन पुण्यात राहत होता पाकिस्तानी तरुण; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Pune News : पुण पोलिसांच्या विशेष शाखेने (स्पेशल सेल) या पाकिस्तानी तरुणावर कारवाई केली आहे. पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. 

Mar 15, 2023, 04:47 PM IST

काळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण

H3N2 virus विषाणूचा देशभर धुमाकूळ, वाचा काय आहेत लक्षणं आणि कशी घ्याल काळजी. पुण्यासह आणखी दोन शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.

Mar 14, 2023, 09:33 PM IST

Crime News : माझ्या मित्रांसोबत SEX कर... मैत्रीणीची मैत्रीणीवर जबरदस्ती

Crime News :  माझ्या मित्रांना तु आवडली आहेस. तु यांच्यासोबत सेक्स कर असे तिने मैत्रिणीला सांगितले. तसेच यासाठी तुला पाच हजार रुपये देते असे देखील या महिलेने सांगितले. मैत्रीणीचे हे विचित्र बोलणं ऐकून पीडित महिलेला धक्का बसला.

Mar 14, 2023, 06:17 PM IST
maharashtra 22 case h3n2 in pune in marathi news video PT1M32S

H3N2 Virus | राज्यासाठी चिंताजनक बातमी

maharashtra 22 case h3n2 in pune in marathi news video

Mar 14, 2023, 12:45 PM IST

H3N2 Virus in Pune : राज्यासाठी चिंताजनक बातमी, पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले

Pune News : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. पुण्यात H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.  

Mar 14, 2023, 07:56 AM IST

Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड

Pune News : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी काही जण कबुतरांना धान्य खायला घालतात. पुण्य मिळवण्याच्या उद्देषाने स्वस्तातला उपाय म्हणून लोक हे करतात. अनेक प्राणी मित्रही भूतदया म्हणून कबुतरांची निगा राखतात. मात्र हेच अनेकांच्या जीवावर उठू शकतं

Mar 13, 2023, 04:29 PM IST

Pune News : लेकीला पोलीस होताना पाहायचं स्वप्न अधुरं राहिलं... अपघातात बापाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : मुलीचा पोलीस झालेलं पाहण्याचे बापाचे स्वप्न शेवटी अधुरेच राहिलं आहे. भीषण अपघातात उमेदवाराच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत 

Mar 13, 2023, 11:57 AM IST

Pune News : आजोबांची सटकली... जेष्ठ नागरिकाने केला 10 लाखांच्या साऊंड सिस्टीमचा चुराडा

Crime News : पुण्यातील आजोबांच्या या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे. या सर्व प्रकाराची तक्रार दाखल झाल्यानंतर या जेष्ठ नागरिकाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जेष्ठ नागरिकाविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Mar 10, 2023, 05:34 PM IST

Pune News : साहेब, मी चाललोय म्हणाला अन्... हडपसर पोलीस ठाण्यातील 'तो' PSI गेला कुठे?

Pune News : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याने सर्वांच्या चिंता वाढली आहे. अद्यापही अधिकाऱ्यासोबत कोणताही संपर्क न झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

Mar 10, 2023, 12:22 PM IST

Pune Crime:अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच घेतला नरडीचा घोट...

Pune Crime News :  बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही महिला वेडी झाली. मुलगा आणि घरदार सोडून ती बॉयफ्रेंडसह पुण्यात पळून आली. आपल्या  तीन वर्षाच्या लहान मुलीला तिने सोबत आणले होते. मात्र, नंतर हीच मुलगी तिला तिच्या अनैतिक संबधात अडचण वाटू लागली.  

Mar 8, 2023, 06:41 PM IST