पॅरिस हादरल्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढविली
फ्रान्समध्ये पॅरिस शहरावर मोठा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ठिकठिकाणी चेकींग सुरु करण्यात आली आहे.
Nov 14, 2015, 01:58 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला या ठिकाणी झाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:04 PM ISTपॅरीस हल्ला : भारतीय दूतावासाचा हेल्पलाईन नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:03 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.
Nov 14, 2015, 01:01 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Nov 14, 2015, 12:27 PM ISTपॅरिस अतिरेकी हल्ला : फ्रान्समध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा
फ्रान्समधील पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५८ पेक्षा अधिक ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धडक कारवाईत ५ दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. तर १९४४ नंतर प्रथमच फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.
Nov 14, 2015, 08:09 AM ISTफ्रान्समध्ये मोठा अतिरेकी हल्ला, १५८ ठार
फ्रान्समधील पॅरिस येथे मोठा अतिरेकी हल्ला करण्यात आलाय. अतिरेक्यांनी ७ ठिकाणी हे हल्ले केलेत. यात १५८ हून अधिक लोक ठार झालेत. तर १०० लोकांना अतिरेक्यांनी ओलीस धरले आहे.
Nov 14, 2015, 06:50 AM IST