noida lift boy

'काकू, प्लीज कुत्र्याला लिफ्टमध्ये आणू नका,' चिडलेल्या महिलेने 8 वर्षाच्या मुलालाच बाहेर ओढून मारल्या कानाखाली; संतापजनक VIDEO

ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) पुन्हा एकदा पाळीव श्वानावरुन सोसायटीत वाद झाला आहे. महिलेने श्वानावरुन एका लहान मुलालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 

Feb 20, 2025, 03:53 PM IST