nitesh rane

केरळ राज्य मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले 'दहशतवादी राहुल गांधींना...', भाजपाने झटकले हात

केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं टीका केली आहे. 

 

Dec 30, 2024, 09:10 PM IST

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकर यांना डावललं तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत

 

Dec 16, 2024, 08:37 PM IST
Reservation Save Rally By Nitesh Rane PT1M

कणकवलीमध्ये आरक्षण बाचव रॅली

Reservation Save Rally By Nitesh Rane

Oct 6, 2024, 02:35 PM IST

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा उच्छाद मांडतो, असा अनुभव आला आहे. पोलिसांकडूनच तरुणीची छेडछाड काढण्यात आली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि तो नेमका महाराष्ट्रत कुठे घडला आहे? 

 

Sep 28, 2024, 10:02 AM IST

'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'

Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत. 

 

Sep 19, 2024, 06:43 PM IST

'..तर मस्जिदमध्ये घुसून मारु' वक्तव्य भोवलं, नितेश राणेंवर गृह विभागाची मोठी कारवाई

FIR Against Nitesh Rane:  अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Sep 2, 2024, 10:55 AM IST

'अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही' नितेश राणेंची थेट पोलिसांना धमकी

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. 'पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. 

Aug 14, 2024, 04:41 PM IST

कोकणी माणसासमोर अखेर मुनव्वर झुकलाच; 'कोकणावर खूप खूप प्रेम...' म्हणत माफिनामा, VIDEO

स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने 'कोकणी' माणसाबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चांगलाच टीकेचा धनी बनला होता. अशातच आता त्याने कोकणी माणसासमोर गुडघे टाकून माफीनामा जाहीर केला आहे. 

Aug 13, 2024, 08:28 AM IST

मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना नोटीस, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. 12 जुलै रोजी त्यांची चौकशी करण्यासाठी मालवणी पोलिसांनी त्यांना ही नोटीस पाठवली आहे. 

Jul 11, 2024, 05:33 PM IST