nitesh rane

ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.  नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Dec 15, 2023, 01:49 PM IST
Nitesh Rane on Kunbi Certificate in Winter session 2023 maharastra political News PT1M25S

दिशा सालियन प्रकरण: 'मला आदित्य ठाकरेंसमोर बोलवा', नितेश राणेंची मागणी; म्हणाले, ''खरा खूनी..'

Disha Salian Case SIT Nitesh Rane Slams Aditya Thackeray: विशेष तपास समितीची स्थापना करण्याचे लेखी निर्देश आजच राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांनी जारी केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Dec 12, 2023, 02:20 PM IST

Maharastra Politics : राजकारणात शिव्या झाल्या ओव्या, महाराष्ट्रात 'ना...लायक' राजकारण

Sanjay Raut On Narayan Rane :  राजकारण म्हटलं की, दोन द्यायचे आणि दोन घ्यायचे असतात... विरोधकांवर आगपाखड करताना राजकीय नेते शिवीगाळ करण्यात धन्यता मानतात. तुम्ही मात्र मतदार म्हणून हे विसरू नका.

Nov 29, 2023, 08:40 PM IST

'मराठा समाजात तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर...'; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

Maratha Aarakshan Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना इशारा दिला आहे.

Nov 1, 2023, 01:03 PM IST

मराठा आरक्षण : 'मातोश्री'चं इंटरनेट बंद करा कारण...; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane On Maratha Aarakshan: नितेश राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधाला आहे.

Nov 1, 2023, 12:38 PM IST

'त्याला भेटल्यावर...', फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

Nov 1, 2023, 10:27 AM IST