new year web series

New Year 2022: नव्या वर्षात या बहुप्रतिक्षित वेब सीरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2020 आणि 2021 नंतर आता ओटीटी फ्लॅटफॉर्मला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आता बरेच नवे सिनेमे आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वेब सीरीज

Dec 27, 2021, 07:13 PM IST