ncp

राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा

Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्याचे आज रायगडावर अनावरण झालं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रायगडावर पोहोचले आहेत.

Feb 24, 2024, 10:15 AM IST

Politics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे. 

 

Feb 21, 2024, 11:43 AM IST

वादा तोच पण, दादा नवा...! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पुण्याचा "दादा" कोन अशी चर्चा आता फ्लेक्सवर रंगलीय...! उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादा ची जागा रोहित पवार घेत आहेत का...?

Feb 20, 2024, 10:36 AM IST

'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.

Feb 18, 2024, 11:41 AM IST

लेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '55 ते 60 वर्षं आम्ही...'

Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ननंद-भावजय आमने-सामने यांच्यात थेट लढत होऊ शकते. 

 

Feb 17, 2024, 01:10 PM IST

'मी तुमच्या भावाचा मुलगा' म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'उगाच भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: अनेकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर केली आहे. तसंच अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना (Baramati) केलेल्या भावनिक आवाहनावरही भाष्य केलं. 

 

Feb 17, 2024, 12:24 PM IST