इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?
Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे.
Feb 13, 2024, 10:17 PM ISTNCP | राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाचा बुधवारी निर्णय येण्याची शक्यता
NCP MLA Disqualification Verdict Possibly To Announce Tomorrow
Feb 13, 2024, 09:10 PM ISTकाँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग; प्रमुख नेते पवारांच्या भेटीला
Congress Leaders Meeting with sharad Pawar Started
Feb 13, 2024, 02:55 PM ISTलेकीसाठी बाप मैदानात उतरणार! शरद पवार बारामतीत ठोकणार तळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.
Feb 13, 2024, 12:16 PM IST
काका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Feb 13, 2024, 11:20 AM IST
पार्थ पवार की समीर भुजबळ? राष्ट्रवादी राज्यसभेवर कोणाला पाठवणार, आज ठरणार?
Rajya Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. आज पक्ष याबाबत बैठक घेणार आहे.
Feb 13, 2024, 11:19 AM IST
...अन् पुण्यात शरद पवार-अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले
Ajit Pawar and Sharad Pawar Came Together For Funeral in Pune
Feb 12, 2024, 06:50 PM ISTVIDEO | विकाससाठी पक्ष सोडतो अस म्हणणं चुकीच - शरद पवार
No truth in the claim of those who say that they left the party for the development of the state says sharad pawar
Feb 11, 2024, 03:30 PM ISTमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले 'थोडी कळ सोसा...'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे.
Feb 11, 2024, 03:13 PM IST
'खरा पाटील असशील तर...', भुजबळांचं मनोज जरांगे पाटलांना आव्हान, 'तुला एवढी अक्कल नाही का?'
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी (Maratha Reservation) वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे, तसंच वेगळा कायदा बनवला जात आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हानही दिलं.
Feb 8, 2024, 03:01 PM ISTAnil Deshmukh | 2014 निवडणुकीनंतर आशिष पळून का गेला? अनिल देशमुखांची आशिष देशमुखांवर जहरी टीका
Anil Deshmukh venomous criticism of Ashish Deshmukh
Feb 8, 2024, 12:15 PM ISTकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा; अजित पवार गटात जाणार
Setback To Congress In Ahmednagar As Rajendra Nagwade To Join NCP
Feb 8, 2024, 11:30 AM IST'काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या'; बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का
Baba Siddique Resignation Latest News : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Feb 8, 2024, 11:08 AM ISTNCP | निवडणूक आयोगाचा निकाल मेरिटच्या आधारावर, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य
Delhi Praful Patel on Election Commission Result
Feb 7, 2024, 09:40 PM ISTशरद पवार गटाच्या पक्षाचं नाव अखेर ठरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार!
Sharad Pawar Party gets new name as Rashtrawadi Congress Party Sharadchandra Pawar
Feb 7, 2024, 06:40 PM IST