पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
Sharad Pawar | माझ्या वाट्याला गेलात, तर मी सोडत नसतो- शरद पवार
Sharad Pawar Hints NCP Ajit Pawar Camp MLA Sunil Shelke In Rally
Mar 7, 2024, 01:55 PM IST'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा
Sharad Pawar : लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 7, 2024, 01:39 PM ISTLok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं
Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे.
Mar 7, 2024, 07:43 AM ISTमहायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? भाजपाला सर्वाधिक तर अजित पवार गटाला अवघ्या 'इतक्या' जागा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं घोडं अजून जागावाटपावरच अडलेलं आहे... राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांवरुन अजूनही एकमत झालेलं नाही.
Mar 6, 2024, 01:33 PM ISTAmit Shah | इंडिया आघाडीच्या घराणेशाहीवर शाहांचा हल्लाबोल, पवारांना सुप्रिया सुळेंना CM बनवायचंय
Amit Shah Statement On India Party
Mar 5, 2024, 07:00 PM ISTLoksabha | राष्ट्रवादीच्या बैठकीत दिंडोरीवर चर्चा, मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी
Discussion On Dindori Loksabha In Ncp Meeting
Mar 5, 2024, 06:30 PM ISTLoksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTVIDEO | 'पक्षाने सांगितलं तर लढावं लागेल'; शिरुरच्या जागेवरुन भुजबळांचे सूचक विधान
Party tells you have to fight statement of Chhagan Bhujbal from the site of Shirur
Mar 4, 2024, 05:15 PM IST'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रश्नाला टीकेला उत्तर देणे हे उचित नाही असं म्हटलं आहे.
Mar 4, 2024, 04:40 PM ISTअजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. सेलिब्रीटींना तिकिट देतो ही आमती चूक आहे, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
Mar 4, 2024, 12:37 PM ISTमावळवरून महायुतीत तिढा, राष्ट्रवादीलाच मावळची जागा सोडा सुनील शेळकेंचं वक्तव्य
Sunil Shelke's Statement That Mahayuti Split Over Maval, Leave The Seat Of Maval To NCP
Mar 3, 2024, 03:00 PM ISTVijay Wadettiwar | काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचा विजय वडेट्टीवारांचा दावा
Vijay Wadettiwar Statement On Congress
Mar 1, 2024, 07:50 PM ISTSharad Pawar | निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांच्या नावाचा समावेश
Shinde Fadnavis on Sharad Pawar Invitation
Mar 1, 2024, 05:35 PM ISTसुनील तटकरे विश्वासघातकी माणूस; आनंद गीते यांचं वक्तव्य
Sunil Tatkare the treacherous man; Anand Geete's statement
Mar 1, 2024, 02:10 PM IST