ncp

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे. 

Feb 14, 2024, 11:31 AM IST

महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत; विजेत्याला मिळणार 1BHK फ्लॅट

Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यत जिंकणाऱ्या व्यक्तीला एक वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 

Feb 14, 2024, 10:39 AM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST