nashik

नाशिकच्या महाजन बंधूंचा डॉ. सुभाष चंद्रा यांनी केला गौरव

देशभरातील चार प्रमुख महानगरांना जोडणा-या महामार्गावरुन जवळपास सहा हजार किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार करणा-या नाशिकच्या महाजन बंधूंचा एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी गौरव केला. 

Jan 4, 2017, 11:06 PM IST

नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Jan 3, 2017, 11:35 PM IST

मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय. 

Jan 2, 2017, 10:33 PM IST

नाशिकमध्ये पुरोहित होणार कॅशलेस

आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडाली. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहीत हे आता कॅशलेस होणार आहे..  

Dec 29, 2016, 01:25 PM IST

राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Dec 28, 2016, 08:22 AM IST