nashik

जात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...

मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.

May 18, 2017, 07:34 PM IST

नाशिकमध्ये चलनाअभावी बहुतेक एटीएम बंद

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातल्या बहुतांशी एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. 

May 17, 2017, 10:40 AM IST

तुमची भाड्याने दिलेली गाडी कशासाठी वापरली जाते?

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्याने मिळते. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. नाशिकचे सोनसाखळी चोर विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात.

May 16, 2017, 02:05 PM IST

नाशिकमध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी

पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी 8 ते 10 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 

May 16, 2017, 08:19 AM IST

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

नाशिक जिल्ह्यानं पळवलं गिरणेचं पाणी

May 11, 2017, 08:29 PM IST

शिवसेनेचे दानवेंविरोधात आंदोलन, शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. 

May 11, 2017, 12:13 PM IST