nashik

नाशकात दोन वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू

राज्यात सध्या अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. त्यात अनेक संशयास्पद मृत्यू आहेत. नाशिक वनविभागात गेल्या २ वर्षात १०० बिबट्यांचा मृत्यू झालाय.. तर इतर मृत वन्यप्राण्यांची संख्या पाचशेच्या घरात आहे. नुकतंच राजापूर अभयारण्यात हरिणांच्या शिकाऱ्यांना पकडून देण्यात आलं. शिकाऱ्यांच्या या मुक्त संचारामुळे वनविभाग आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. 

Jun 22, 2017, 09:45 PM IST

इंजिनिअरींग शिक्षणाचा बाजार उठला, ३१ कॉलेज बंद

राज्यात ३१ संस्थांकडून इंजिनिअरींग कॉलेजेस बंद करण्यासाठी अर्ज, इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर संबंधातले ४०० कोर्सेस गेल्या दोन वर्षात बंद, इंजिनिअरींग शिक्षणाच्या बाजारीकरणाला चाप लागण्याची शक्यता.

Jun 21, 2017, 10:02 PM IST

जिममध्ये व्यायाम करताना तरूणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडलीय. 

Jun 17, 2017, 07:52 PM IST

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पावसाची सुरुवात

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पावसाची सुरुवात

Jun 14, 2017, 02:37 PM IST

सुपरफास्ट : मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर, १३ जून २०१७

मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर, १३ जून २०१७

Jun 13, 2017, 09:27 PM IST