nashik

व्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या नाशिकमध्ये तक्रारी

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत आहेत. डॉक्टर्सशी संबंधित असलेल्या काही ग्रुपमधील सदस्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंटस हॅक झाल्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉ. नीलेश सुदाम दाते आणि गौरी पिंप्रोळकर यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल तक्रार केली आहे.

Jun 29, 2017, 06:05 PM IST

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्याच हत्येचा बनाव

एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा गुन्हा नाशिकमध्ये घडलाय.

Jun 28, 2017, 09:24 PM IST

हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 27, 2017, 04:50 PM IST