nashik

पुणे, नाशिकमधील वाहनांना मुंबईत नो एन्ट्री

पुणे, नाशिकमधून येणारी वाहनांना मुंबईत नो एन्ट्री, पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडालाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आलेय.

Aug 29, 2017, 07:24 PM IST

ऐन गणेशोत्सव काळात नाशिक शहरात २ खुनाच्या घटना

भद्रकाली घटनेतील आरोपी आणि मयत दोन्ही गर्दुल्ले होते तर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित हा अट्टल गुन्हेगार आहे.

Aug 28, 2017, 09:45 PM IST

वीजेचा तारेचा धक्का, २ जण गंभीर जखमी

नाशिकच्या सिडको परिसरात विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं तीन जण जखमी झालेत.

Aug 28, 2017, 09:09 PM IST