nashik

नाशिकचे सायकलस्वार 'या' गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या तयारीत

 सायकलस्वारांची सलग लांब रेघ अशा स्वरूपाचा बांग्लादेशींनी बनवलेला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी नाशिक सायकलस्वार सज्ज झाले आहेत.

Sep 5, 2017, 05:08 PM IST

स्वाईन फ्लूने कर्मचारी दगावल्यानंतर आरोग्य खात्याला जाग

स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे.

Sep 2, 2017, 07:36 PM IST