कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र सुरुच
जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र अद्याप सुरुच आहे. कांदा व्यापाऱ्यांचं घर, ऑफिस आणि गोडावून तपासले जात असून एकूण विभागातील दीडशे लोकांचे पथक यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. या तपासणीत खरेदी-विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचं गणित समजावून कारवाई करण्यात येतंय.
Sep 15, 2017, 10:36 PM ISTनाशिक | बालमृत्युप्रकरणी विखे पाटील यांची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 09:22 PM ISTनाशिक | ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’च्या फुटबॉल वाटप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 08:52 PM ISTनाशिकात कांदा व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 08:31 PM ISTनाशिक । कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:58 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशावरुन केसरकरांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 03:35 PM ISTचोरीसाठी गेलेला चोर दुकानातच अडकला...
इंदिरानगर येथील मुख्य रस्त्यावरील बापू बंगला चौकातील स्टेशनरीचे दुकान चोरट्यांनी फोडले.
Sep 15, 2017, 10:13 AM ISTनाशिक | लासलगावमधील दुर्गामाता मंदिर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 12:19 AM ISTकेवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोरीला
नाशिक शहरात सकाळी केवळ ४० मिनिटांत ६ सोनसाखळी चोऱ्या झाल्या. शहरात हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नाकाबंदी करून लाखो रूपयांचा महसूल गोळा केला जातोय.
Sep 14, 2017, 10:08 PM ISTनाशिक | जीएसटीविषयी माहितीसाठी व्यापारी परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:52 PM ISTनाशिक । सोन साखळी चोरांचा सुळसुळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:14 PM ISTनाशिक । १८७ बालमृत्यूनंतर नाशिक पालिकेला जाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:13 PM ISTपीकपाणी । नाशिक। जयदत्त होळकर यांचं शेतकर्यांना आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:32 PM ISTनाशिक । कांद्याच्या व्यापा-यांवर आयकर विभागाची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:31 PM ISTनाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!
विकास कामासाठी जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.
Sep 14, 2017, 04:10 PM IST