nashik

नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी

नऊ वर्षांच्या मुलानं गिळली पीन... प्राण कंठाशी 

Oct 5, 2017, 09:14 PM IST

मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Oct 5, 2017, 09:44 AM IST

बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर...

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे.

Oct 4, 2017, 08:07 PM IST

नाशकातील मद्य पार्टीत धांगडधिंगा, अश्लील प्रकार

इगतपुरी शहरात एका हॉटेलमध्ये धांगडधिंगा सुरु होता. मध्य पार्टीत मुलींसह तरुणांचा हा धिंगाणा सुरु होता. यावेळी अश्लील प्रकार होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Oct 4, 2017, 01:09 PM IST

नाशकात स्फोटके सापडल्याने खळबळ

इंदिरानंगर येथे रस्त्याच्या कडेला स्फोटके आढल्याने परिसरात तणाव आहे. ६० जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटर्स सापडले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Oct 3, 2017, 01:16 PM IST

बॉयफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलींनी चोरली दुचाकी

नाशिक शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानात त्यात महाविद्यालयीन तरूणींचा सहभाग आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. 

Sep 27, 2017, 10:17 PM IST

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

देशात अनेक भोंदू बाबांचा सुळसुळाट झालाय. कोकणातही पाटील बाबाचे कारनामे उघड झालेत. त्यामुळे काही ठिकाणी भगवे कपडे घातलेल्यांना मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. याबाबत षटदर्शन आखाडा परिषद गंभीर झालीय. भोंदूबाबांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करण्याचं काम आखाड्यातर्फे केलं जाणार आहे. 

Sep 26, 2017, 10:39 PM IST

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

भोंदूबाबांनी वाढवलं आखाडा परिषदेचं टेन्शन

Sep 26, 2017, 10:02 PM IST