nashik

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी प्रकरण

 प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्वयंचलीत मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबला नाही. गेल्या दोन वर्षात ६८६ वाहनचालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. 

Nov 2, 2017, 11:28 PM IST

लेडिज स्पेशल | अंगणात २४ प्रकारची तुळस

लेडिज स्पेशल | अंगणात २४ प्रकारची तुळस

Nov 1, 2017, 02:40 PM IST

खड्यांमुळे कोट्यवधींची कार बे'कार'

नाशिकसह राज्यभरातील रस्ते खड्यात गेलेत. रस्त्यावरच्या खड्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कारही बे'कार' झाल्यात.. 

Oct 31, 2017, 10:42 PM IST

नाशिक मनपात रस्ते कामांवरुन वाद

प्रशासनाच्या या उधळपट्टीवर सत्तधारी भाजपच्याच नगरसेवकानं आक्षेप घेतलाय

Oct 29, 2017, 11:04 PM IST