nashik

बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार तेलगी याचं निधन

बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार तेलगी याचं निधन 

Oct 26, 2017, 09:14 PM IST

रिक्षेतच महिलेची प्रसुती, सहा कर्मचाऱ्यांचं निलंबन

नाशिक शहरात महिलेची रिक्षातच प्रसूती प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलीय.

Oct 25, 2017, 10:30 PM IST

महिलेची रिक्षात प्रसूती, प्रशासनाने घेतली गंभीर दखल

एका महिलेची रिक्षात प्रसूती झाल्याची बातमी झी २४ तासने प्रसिद्ध केली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आरोग्य विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

Oct 25, 2017, 12:25 PM IST

नाशिक | रिक्षात प्रसुती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

नाशिक | रिक्षात प्रसुती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

Oct 25, 2017, 11:48 AM IST

साखळी चोरांचा भाजप नगरसेविकेला फटका

सोनसाखळी चोरांचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही. सोनसाखळी चोर राजकीय व्यक्तिंच्या दागिण्यांवरही डल्ला मारू शकतात. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले आहे.

Oct 24, 2017, 01:59 PM IST

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजप नगरसेविकेला लुटलं

चोरट्यांच्या तावडीतून नगरसेविकाही सुटलेली नाहीये 

Oct 23, 2017, 10:56 PM IST

नाशिकमध्ये रिक्षातच महिलेची प्रसुती

नाशिक महानगरपालिका रुग्णालयांची अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

Oct 23, 2017, 10:25 PM IST

कांदा उत्पादकांची 'दिवाळी'

दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

Oct 23, 2017, 05:57 PM IST