नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू
दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करतोय. नागार्जुन आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक अनमोल भेट देणार आहे. या भेटीबाबत सुनेचा पायगुण असल्याचं म्हटल जात आहे.
Nov 30, 2024, 03:59 PM ISTनागा चैतन्य पाठोपाठ सावत्र भावाचा साखरपुडा, नागार्जुनने शेअर केलं सुनेचे रोमँटिक PHOTO, कोण आहे जैनाब रावदजी?
Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा आणि नागा चैतन्याचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे. मुलगा आणि सुनेचे रोमँटिक नागार्जुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोण आहे नागार्जुनची होणारी सून जैनाब रावदजी पाहूयात.
Nov 26, 2024, 08:25 PM ISTनागार्जुनच्या वडिलांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; कारण सांगत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Nagarjuna Father Attempted Suicide : नागार्जुन यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे.
Nov 23, 2024, 10:01 AM ISTमाझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावर विधान करून कोंडा सुरेखा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना नाराज केले आहे. नागार्जुनने सुरेखा यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Oct 4, 2024, 07:19 PM ISTयाला म्हणतात सोशल मीडियाची पावर! नागार्जुनने अंगरक्षकासमोच 'त्या' चाहत्याची घेतली भेट, म्हणाला 'तुझी चूक...'
तेलुगू सुपरस्टार नागार्जूनच्या (Nagarjuna) अंगरक्षकाने दिव्यांग चाहत्याला (specially abled fan) धक्का देऊन बाजूला केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मुंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते.
Jun 26, 2024, 08:24 PM IST
बॉडीगार्डनं दिव्यांग चाहत्यासोबत केलेली वागणूक भोवली! नागार्जुनला मागावी लागली माफी
Nagarjuna Apologise Aiport Video : नागार्जुनच्या बॉडीगार्डनं केलेल्या कृतीची अभिनेत्याला मागावी लागली माफी...
Jun 24, 2024, 11:50 AM ISTमोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं
Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
Jan 16, 2024, 10:00 AM ISTअभियांत्रिकीचे शिक्षण सोडून 'हा' चिमुकला आज सुपरस्टार अभिनेता, दोन लग्न आणि तब्बूसोबत 15 वर्ष अफेयरची चर्चा
Entertainment News : अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. आज तो सुपरस्टार असून त्याचे दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत कमाल करत आहेत. या अभिनेत्याचं लव्ह लाइफही रंजक आहे. पहिली पत्नी असताना दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता. तर तब्बू सोबतचही 15 वर्ष अफेयरची चर्चा रंगली होती.
Aug 29, 2023, 08:45 AM ISTनागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?
चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत. आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.
Aug 24, 2023, 06:50 PM ISTBollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM IST'अधुरी एक कहाणी...' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 10 वर्ष रिलेशनमध्ये असूनही Tabu आजही एकटी
प्रेम असं असतं? 10 वर्ष तब्बूसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्यांने थाटला दुसरीसोबत संसार
Nov 4, 2022, 07:22 AM IST
एव्हरग्रीन नागार्जुन मुलालाही लाजवेल इतक्या संपत्तीचे मालक, पाहा एकूण आकडा
जाणून घ्या, नागार्जुनच्या एकूण संपत्तीबद्दल
Sep 30, 2022, 11:42 AM ISTवयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो
त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.
Sep 17, 2022, 04:55 PM ISTनागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर वडील नागार्जुनचं धक्कादायक वक्तव्य
नागार्जुन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
Sep 15, 2022, 06:02 PM ISTBrahmastra Cast Fees: 400 कोटींच्या सिनेमात Alia-Ranbir ने इतकी घेतली मोठी रक्कम, मौनी रॉयनेही घेतले इतके कोटी
alia bhatt ranbir kapoor nagarjuna Mouni Roy charged for movie : बिग बजेट 'ब्रह्मास्त्र'मधील (Brahmastra) भूमिकेसाठी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी तगडे मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.
Sep 10, 2022, 08:21 AM IST