नागा चैतन्य पाठोपाठ सावत्र भावाचा साखरपुडा, नागार्जुनने शेअर केलं सुनेचे रोमँटिक PHOTO, कोण आहे जैनाब रावदजी?
Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा आणि नागा चैतन्याचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे. मुलगा आणि सुनेचे रोमँटिक नागार्जुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोण आहे नागार्जुनची होणारी सून जैनाब रावदजी पाहूयात.
नेहा चौधरी
| Nov 26, 2024, 22:09 PM IST
1/8
2/8
3/8
4/8
जैनाब ही एक जीवनशैली ब्लॉगर आहे, जी स्किनकेअरसाठी काम करते. जैनाब आणि अखिल यांची भेट 2 वर्षांपूर्वी झाली होती. मैत्री आणि त्यानंतर हे दोघे प्रेमात पडेल. त्यांचा साखरपुडा खाजगीत करण्यात आला. कुटुंब आणि काही जवळचे लोक उपस्थितीत होते. तर जैनाबला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. म्हणून तिचं इंस्टाग्राम खाजगी आहे.
5/8
6/8
7/8