विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या खोलीत घुसून महिलेवर हात टाकला अन् नंतर....; मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News : मुंबईतील वसतीगृहात एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुंबई पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
Aug 20, 2023, 11:43 AM ISTमुंबई: मद्यधुंद कारचालकाने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; अधिकाऱ्याने गमावला एक हात
Mumbai News : मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला शनिवारी पहाटे एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.
Aug 20, 2023, 09:25 AM ISTजेवणात उंदराचे पिल्लू देणाऱ्या मुंबईतल्या 'त्या' रेस्तराँला दणका; बंद करण्याचे आदेश
Mumbai News : मुंबईच्या वांद्रे भागातील प्रसिद्ध 'पापा पांचो दा ढाबा' या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेवणाच्या ताटाच उंदराचे पिल्लू देण्यात आले होते. तक्रारदार व्यक्ती त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला होता ते हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता.
Aug 18, 2023, 03:57 PM ISTMumbai | पाळीव कुत्र्यावर महिलेनं फेकलं अॅसिड, व्हिडिओ व्हायरल...
Mumbai malwani women put acid on dog video viral
Aug 18, 2023, 02:10 PM ISTमांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अॅसिड; घटना CCTVत कैद
Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 18, 2023, 01:53 PM ISTरिस्पेक्ट! अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता पोलीस हवालदाराने महिलेला उचलून पोहचवलं रुग्णालयात
Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून तैनात असलेल्या संदीप वाकचौरे यांनी एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Aug 18, 2023, 01:26 PM ISTदुचाकीस्वाराची कवटी फोडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसावर गुन्हा दाखल; मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहिम पोलिसांनी एका वाहतूक हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 16, 2023, 11:59 AM ISTअहमदनगर हादरलं! पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या; पोलीस आरोपीच्या शोधात
Ahmadnagar Crime : अहमदनगरमध्ये एका पतीने पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.
Aug 16, 2023, 11:09 AM ISTमुंबई : बीडीडी चाळीत एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती
Mumbai Crime : वरळीतील बीबीडी चाळीत एका व्यक्तीची अंतर्गत वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला करुन एकाला संपवलं आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
Aug 16, 2023, 09:59 AM IST'बंदुकीला हात लावला तर गोळी घालेन'; जयपूर एक्स्प्रेसमध्ये चेतनसिंहने महिलेला दिली होती धमकी
Jaipur Mumbai Express Firing : जयपूर मुंबई एक्स्प्रेस प्रकरणातील आरोपी चेतनसिंहबाबत आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे. चेतनसिंहने चौघांची हत्या करण्यासोबत एका बुरखा घातलेल्या महिलेला देखील धमकावल्याचे समोर आले होते. ट्रेनच्यी सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला होता.
Aug 16, 2023, 08:44 AM ISTमुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या चिकन करीमध्ये सापडला मेलेला उंदीर; अर्धा खाल्लानंतर समजलं...
Mumbai News : वांंद्रा येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवणामध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाता रेस्टॉरंटचा व्यवस्थापक आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीने चिकन समजून उंदराचे काही मास खाल्ले देखील होते.
Aug 16, 2023, 07:45 AM ISTMumbai | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त
Mumbai police security tighten on the occasion 77th Independence day celebration
Aug 15, 2023, 02:10 PM ISTIndependence Day | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे 'ऑपरेशन ऑलआऊट'
Mumbai police operation all out of upcoming independence day
Aug 13, 2023, 12:40 PM ISTशाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTमाजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या; ईडीने उचललं मोठं पाऊल
Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.
Aug 11, 2023, 09:54 AM IST