mumbai police

एअरहोस्टेस हत्या प्रकरण : चड्डीने गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं

Mumbai Crime : मुंबईत चार दिवसांपूर्वी एका 23 वर्षीय एअरहोस्टेसची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता या आरोपीने पोलीस कोठडीमध्येच स्वतःला संपवले आहे.

Sep 8, 2023, 10:48 AM IST

एअरहोस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीला 12 तासांत अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Crime : मुबंईत रविवारी एका एअरहोस्टेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी याप्रकरणात एका आरोपीला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली आहे.

Sep 4, 2023, 04:43 PM IST

मुंबई : पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

Mumbai Crime : मुंबईतल्या पवईमध्ये एका इमारतीमध्ये एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 4, 2023, 08:01 AM IST

मुंबईत मद्यधुंद महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण

Mumbai Crime : मुंबईत मध्यरात्री अंधेरीतल्या एका पबमध्ये मोठा धिंगाणा झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेनं तिच्या दोन साथीदारांसह मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी आणि तीन पबमधील कर्मचारी जखमी झाले आहेत.

Sep 1, 2023, 11:39 AM IST

मुंबई हादरली! पत्नीची छेड काढणाऱ्या अल्पवयीन मुलाची पतीकडून हत्या, मृतदेहाचे तुकडे किचनमध्ये लपवले

मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मेहुणीवर वाईट नजर ठेवत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते घरातल्या किचनमध्ये ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Aug 30, 2023, 09:15 PM IST

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्गांचा आढावा घेऊन खड्डे आढळल्यास रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावे असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक रेल्वे पूलांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे तसंच देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

Aug 29, 2023, 07:00 PM IST

मीरा रोड : कोणताही वाद नसताना पत्नीने केली वृद्ध पतीची निर्घृण हत्या; समोर आलं हादरवणारं कारण

Mumbai Crime : मीरा रोड परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेनं दगडाने ठेचून वृद्ध पतीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 27, 2023, 06:57 AM IST

10 वर्षाच्या मुलामुळे मुंबई पोलिसांची धावपळ; कृत्य ऐकून सर्वांनाच बसला धक्का

Mumbai News : मुंबई पोलिसांना साताऱ्यातील एका 10 वर्षांच्या मुलाने केलेल्या फोनमुळे मोठी कसरत करावी लागली आहे. मुलाच्या फोन कॉलनंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना काहीही आढळलं नाही.

Aug 25, 2023, 01:36 PM IST

लहान भावाने दिली सख्ख्या भावाची सुपारी, विरार ते नेपाळपर्यंत सापडले धागेदोरे

Mumbai News : मुंबईत लहान भावानेच मोठ्या भावाला संपवण्याच कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी लहान भावासह चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे.

Aug 25, 2023, 12:40 PM IST

घाबरवण्याच्या बहाण्याने करायचा अश्लील चाळे, विक्रोळीतील शिक्षकाकडून 4 मुलींवर अत्याचार

Mumbai Crime : मुंबईत महापालिकेच्या शाळेत घाबरवण्याच्या नावाखाली मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरु आहे.

Aug 22, 2023, 01:06 PM IST

मुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

Mumbai News : महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 कोटी रुपयांचे  कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे.

 

Aug 20, 2023, 01:45 PM IST