mumbai police

कांजूरच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये श्वानांना खायला घालण्यावरुन राडा; दोन गटांत हाणामारी

श्वानांना खायला (dog feeding) घालण्यावरुन अनेकदा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत असतात. मात्र आता मुंबईत (Mumbai Crime) श्वानांना खायला घालण्यावरुन इमारतीमधील दोन गट एकमेकांच्या समोर आले आहेत. कांजूर मार्गच्या रुणवाल फॉरेस्ट या उच्चभ्रू रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्स मध्ये श्वानांना खायला करण्यावरून रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

Oct 16, 2023, 01:06 PM IST

'मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट होणार, काय करायचं ते करा'; आरोपीला दिल्लीतून अटक

Mumbai Police : मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगणाऱ्या धरमपाल सिंह नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Oct 16, 2023, 07:17 AM IST

मुंबईत फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’च्या नावाखाली 156 तरुणांची फसवणूक; लाखो रुपये लुटले!

Mumbai Crime News : प्रसिद्ध गरबा क्वीन फाल्गुनी पाठक (falguni pathak) यांच्या गरबा नाईटचे अनेक प्रोग्राम आयोजित केले जातात. अशातच आता फाल्गुनी पाठकच्या गरबा (Garba Nights) कार्यक्रमासाठी मुंबईतील अनेकांना लुटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 15, 2023, 11:01 PM IST

मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती; गृह विभागाचा मोठा निर्णय

Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस दलात लवकरच तीन हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाने कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Oct 12, 2023, 11:49 AM IST

नाशिकमध्ये चक्क ड्रग्जचा कारखाना, कोट्यवधींचा कच्चा माल उद्ध्वस्त

मुंबई पोलिसांनी नाशिकमधून 300 कोटींचं ड्रग्ज जप्त केल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात मोठी कारवाई केलीय. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलाय. या कारवाईनंतर नाशिक ड्रग्ज निर्मितीचा कारखाना बनलंय का, असा सवाल उपस्थित होतोय. 

Oct 8, 2023, 08:18 PM IST

पत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले; सुपारी किलर पलटल्याने झाला होता उलगडा

Mumbai Crime : हेमा उपाध्यय आणि वकील हरेश भंभानी यांच्या आठ वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सत्र न्यायालयाने आता या प्रकरणात पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवलं आहे. शनिवारी चिंतन उपाध्याय यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

Oct 6, 2023, 04:03 PM IST

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत फसवणूक

मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सचिव असल्याचं सांगत आरोपी बोगस ईमेल पाठवून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Oct 5, 2023, 02:17 PM IST

धक्कादायक! मुंबईत दोन नराधाम पित्यांचे हादरवणारं कृत्य; पोटच्या मुलींवरच केला अत्याचार

Mumbai Crime : मुंबईच्या जोगेश्वरी भागात दोन नराधाम बापांनी पोटच्या मुलींवर लैगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही बापांना अटक केली असून त्यांच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Oct 5, 2023, 01:33 PM IST

Video : यासाठी काय शिक्षा होऊ शकते? बेस्ट बसच्या मागे लटकून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

Best Bus Viral Video : मुंबईत बेस्ट बसच्या मागे लटकून दोन विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.

 

Oct 5, 2023, 11:37 AM IST

आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Sep 27, 2023, 05:45 PM IST
Mumbai Police To Put 600 Newly Untrained 600 Police On Ganpati Visarjan Duty PT58S

Mumbai | प्रशिक्षणापुर्वीच 600 रिक्रुट मुंबई दौऱ्यावर

Mumbai Police To Put 600 Newly Untrained 600 Police On Ganpati Visarjan Duty

Sep 27, 2023, 03:35 PM IST