मुंबई | एसटी संपावर अद्यापही कुठलाच निर्णय नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 02:25 PM ISTप्रशासनाचा अल्टीमेटम धुडकावत एसटी कर्मचारी संपावर ठाम
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी ऎन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.
Oct 18, 2017, 08:30 AM ISTलातूर । एसटी कर्मचारी संपाला जिल्यातून पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:36 AM ISTजळगाव । रावेर एसटी कर्मचा-यांकडून मध्यप्रदेशच्या बसची तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:36 AM ISTनाशिक | मागण्या मान्य करेपर्यंत संप सुरूच राहणार, राज्य परिवहन मंडळ, एसटी, एमएसआरटीसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 02:28 PM ISTमुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामागे राजकीय शक्ती - दिवाकर रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 02:27 PM ISTनाशिक । एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:27 PM IST२५ वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते
पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते असे म्हणाले. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.
Oct 17, 2017, 12:13 PM ISTकोल्हापूर । कर्नाटकची बसही कोल्हापूरात रोखली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 12:12 PM ISTपुणे । कर्मचा-यांच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 10:13 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, प्रवाशांना मनस्ताप
ऎन दिवाळीच्या धावपळीत पगारवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी जाणा-या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Oct 17, 2017, 08:01 AM ISTएसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय.
Sep 29, 2016, 11:00 PM ISTएसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 04:14 PM IST