msrtc

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर कार-एसटीचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Express Highway) भीषण अपघात झाला आहे. इको आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. 

Jun 4, 2022, 07:04 PM IST

एसटी महामंडळाकडून पर्यटकांसह अलिबागकरांसाठी मोठी गूड न्यूज

एसटी महामंडळाने (MSRTC) अलिबागकरांसाठी (Alibaug) गूड न्यूज  दिली आहे.   

May 25, 2022, 06:45 PM IST

Sharad Pawar :घरावरच्या हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार यांची  पहिली प्रतिक्रिया 

Apr 8, 2022, 06:53 PM IST

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या मागे अॅड. गुणरत्न सदार्वेत यांचा हात असल्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप, पाह काय म्हटले  अॅड. गुणरत्न सदावर्ते 

Apr 8, 2022, 05:18 PM IST

ती अज्ञात शक्ती कोण? शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा रोख कोणावर?

Sanjay Raut : 'अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचं आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देण्याचं काम'

Apr 8, 2022, 04:38 PM IST

एसटी कामगारांचं आर्थिक नुकसान सदावर्ते भरुन देणार आहेत का? अनिल परब यांनी फटकारलं

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल परब यांचं पुन्हा एसटी कामगारांना आवाहन

Apr 7, 2022, 12:29 PM IST

Msrtc Strike | एसटी महामंडळाचं विलीनीकरण होणार की नाही?

 राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची (Msrtc Strike) मुख्य मागणी मान्य होण्याची शक्यता मावळत चाललीये.

Mar 3, 2022, 10:43 PM IST

Msrtc Strike | एसटी विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी

राज्यात गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी विलीनीकरणाच्या (Msrtc Strike) मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु आहे. 

Mar 2, 2022, 09:06 PM IST

Msrtc Merger | एसटी विलीनीकरण शक्य की अशक्य? यावर धक्कादायक बातमी

एसटी महामंडळाचं (Msrtc Strike) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत.

 

Feb 22, 2022, 04:51 PM IST

Msrtc Conductor Recruitment | एसटी संपाचा फटका, महामंडळाकडून भरतीची घोषणा?

एसटी महामंडळाच्या (Msrtc) विलीनीकरणाच्या मागणीवरुन गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St Strike) संप सुरु आहे. 

Feb 14, 2022, 07:59 PM IST

Msrtc Strike | "....तर कोल्हापुरी हिसका दाखवू", एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक

एसटी महामंडळाचं (Msrtc Merger in State Government) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी आता कर्मचाऱ्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

 

Feb 14, 2022, 04:14 PM IST

Msrtc Strike | एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायलयाचे राज्य सरकारला हे निर्देश

एसटी संपासंदर्भात (MSRTC Strike) या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे.

 

Feb 11, 2022, 02:26 PM IST

Msrtc Strike | एसटी संपाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी

एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी हे संपावर आहेत.

 

Feb 10, 2022, 08:52 PM IST

दुर्देवी! एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीने गळफास घेतला

एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून वडिल आंदोलनात गेले, आणि इकडे मुलाने...

Jan 20, 2022, 02:04 PM IST