msrtc

लातूरमधील महिला एसटी कंडक्टरचं निलंबन अखेर मागे, पाहा नेमकं काय आहे कारण?

एसटी महामंडळाचं (Maharashtra State road transport Corporation) राज्य सरकारमध्ये (Maharashtra State Government) विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Strike) संप सुरु आहे.

Dec 3, 2021, 09:36 PM IST

ST Bus Strike : आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्याला ह्रदयविकाराचा झटका

20 दिवसांनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Nov 30, 2021, 06:06 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाचा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय

संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मोठा धक्का

Nov 29, 2021, 03:53 PM IST

पगारवाढ देऊनही संप सुरु ठेवणार असतील तर... अनिल परब यांनी दिला इशारा

राज्य सरकारने पगारवाढीचा पर्याय दिल्यानंतर एसटी कामगार संपावर ठाम आहेत. 

Nov 26, 2021, 07:43 PM IST

ST Strike । एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट, पाहा कोणत्या महिन्याचा पगार मिळणार नाही?

एसटी महामंडळाचं (Maharashtra State Road Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची (ST Strike) आंदोलनं सुरु आहेत.  

 

Nov 26, 2021, 07:35 PM IST

"आज उद्या रूजू व्हा नाहीतर परवापासून बडतर्फीची कारवाई", व्हिडीओ

अद्यापही कर्मचारी कामावरती रुजु न झाल्याने प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

Nov 25, 2021, 01:06 PM IST

ST Bus Strike : संपावर तोडगा निघणार? राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 'हा' पर्याय

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसमोर राज्य सरकारने नवा पर्याय ठेवला आहे

Nov 23, 2021, 08:19 PM IST

ST Bus Strike : राज्य सरकार नमलं? सरकारकडून गोपीचंद पडळकर यांना चर्चेचं आमंत्रण

गेल्या चौदा दिवसांपासून राज्यात एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे

Nov 23, 2021, 03:42 PM IST

ST Bus Strike : महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न! संजय राऊत यांची टीका

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावरुन संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे

Nov 23, 2021, 02:11 PM IST

ST STRIKE | "जालियनवाला बाग हत्याकांड केलं तरी चालेल आम्ही हटणार नाहीत"

एसटी महामंडळाचं (ST Strike) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर (ST Emoplyee Agiation at Azad Maidan) एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 

Nov 20, 2021, 07:02 PM IST

ST Bus Strike : सत्तेसाठी पावसात भिजले, पण आज... सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे

Nov 18, 2021, 07:17 PM IST

ST Bus Strike : संप मिटला पाहिजे पण, एसटी संपाबाबत शरद पवार यांनी केलं 'हे' मोठं विधान

गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी एसटी संपाबाबत मोठं विधान केलं आहे

Nov 18, 2021, 05:24 PM IST