एसटीकडून अश्वमेध सेेवेची अलिशान सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 10:08 PM ISTएसटी कर्मचारी संघटनेच्या संपाला मनसेचा विरोध
एसटी कर्मचा-यांनी येत्या १७तारखेला पुकारलेल्या संपाला मनसे परिवहन सेनेनं विरोध केलाय. एसटीमधल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना कर्मचा-यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोपही मनसे परिवहन संघटनेनं केलाय.
Sep 13, 2012, 10:37 AM IST