NANO पेक्षा लहान कार देतेय 192 ची रेंज; या Electric Car चे फिचर्स पाहून म्हणाल PERFCET
काय सांगता? पेट्रोलचा खर्चही नाही आणि पार्किंगसाठी जास्त जागाही घेत नाही.... या परफेक्ट फॅमिली कारची किंमत तरी काय?
Jan 1, 2025, 02:53 PM ISTMG Motors ने अखेर लाँच केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! 519 रुपयांच्या चार्जिंगमध्ये महिनाभर धावणार, फिचर्सही जबरदस्त
MG Comet EV ने बाजारात आपली नवी कोरी इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमतही इतर कारच्या तुलनेत कमी असून सर्वात स्वस्त असणाऱ्या Tata Tiago EV लाही टक्कर देत आहे.
Apr 27, 2023, 06:31 PM IST