महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTतीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन
तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं.
Mar 12, 2018, 08:43 AM ISTलातूरच्या एटीएममध्ये अजब प्रकार, नागरिकांना क्षणिक आनंद
लातूरच्या निलंगा तालुक्यातील निटूरच्या मधल्या एका खाजगी कंपनीच्या एटीएमवर काल रात्री अजब प्रकार घडला. मात्र, या अजब प्रकारामुळे नागरिकांचा चांगलाच फायदा झाला. पण तोही क्षणिकच होता.
Mar 7, 2018, 09:23 AM ISTराज्यात पुन्हा गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ७ आणि ८ मार्चला गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
Mar 5, 2018, 08:03 AM ISTऔरंगाबादमध्ये आजही कच-याचा तोडगा न निघाल्याने खंडपीठाची नाराजी
कचरा प्रश्नी आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग १३ व्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये काचरकोंडी कायम आहे. महापालिकेनं आजही कचरा प्रश्नावर सक्षम तोडगा न दिल्याने खंडपीठाची नाराजी व्यक्त केलीये.
Feb 28, 2018, 06:37 PM ISTशेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश
उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.
Feb 21, 2018, 10:58 PM ISTअनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पावरच गावक-यांचे आंदोलन
औरंगाबादेत एक सिंचन प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडलाय. जवळपास ९० टक्के काम होऊनही उर्वरित काम होत नसल्याने गावक-यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरु केलय.
Feb 21, 2018, 05:12 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 05:46 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.
Feb 16, 2018, 04:14 PM ISTमराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे
मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
Feb 12, 2018, 03:48 PM ISTगारपिटीचा फटका मराठवाड्यातील ३४१ गावांना फटका
रविवारी झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील ३४१ गावांना बसला असून ४१ हजार ५३१ हेक्टरवर नुकसान झालं असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिलीये.
Feb 12, 2018, 03:36 PM ISTमराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 08:00 AM ISTनारायण राणेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर प्रहार
नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची मराठवाड्यातील पहिली सभा औरंगाबादेत झाली.
Feb 11, 2018, 11:03 PM ISTगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत
Feb 11, 2018, 04:10 PM ISTगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 02:43 PM IST