marathwada

गेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८०० शेतक-यांच्या आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 04:43 PM IST

मुंबई : मराठवाड्यात १० महिन्यात ८०० शेतक-यांच्या आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 12:28 PM IST

गेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८०० शेतक-यांच्या आत्महत्या

हे सरकार शेतक-यांचं आहे, असं राज्य सरकार म्हणत असलं तरी हे वास्तव नसल्याचं उघड झालं आहे.

Nov 14, 2017, 11:50 AM IST

राज्यात पुन्हा पावसाचे संकट, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

 मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेय. १९ ते २२ ऑक्टोबर दरम्यान  विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तविली आहे.  

Oct 19, 2017, 08:31 AM IST

परतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला

हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय. 

Oct 12, 2017, 01:32 PM IST

सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही - रामदास कदम

मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

Sep 26, 2017, 05:11 PM IST

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST

राज्यभरात कुठे कसा पाऊस?

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Sep 20, 2017, 10:04 AM IST