marathwada

मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता

 लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Sep 13, 2018, 10:13 PM IST

व्हिडिओ : पाणीप्रश्नावर मराठवाड्याच्या भावड्याची 'बिल्याट' स्टॅन्ड अप कॉमेडी

शिवाय मुंबईत मराठी टक्का वाढवायचाय तर त्यासाठी एक युक्तीही श्रावण सांगतोय...

Aug 25, 2018, 09:36 AM IST

शक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.

Aug 21, 2018, 08:31 AM IST

मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर

नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.

Jul 17, 2018, 02:41 PM IST

मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी चिंतेत

समुद्राच्या किनाऱ्याबाहेर निर्माण झालेला ‘ऑफशोअर ट्रफ’ यासाठी कारणीभूत आहे. 

Jul 12, 2018, 06:53 PM IST

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, भाजप आमदारांचा आरोप

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. 

Jul 4, 2018, 07:56 PM IST

हिंगोली | गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 1, 2018, 07:51 PM IST

गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात

 शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज यांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली 

Jul 1, 2018, 05:34 PM IST

मराठवाड्यात वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली,  यात वीज कोसळून ८ लोकांचा मृत्यू झालाय. 

Jun 22, 2018, 09:19 AM IST

नाणारमधला प्रकल्प मराठवाड्यात आणण्याची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 09:11 PM IST

राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, मराठवाड्यातल्या एकाही तालुक्याचा समावेश नाही

दुष्काळी तालुक्यात खडसे यांच्या मुक्ताईनगरचा  आणि त्याच्या शेजारच्या बोदवड तालुक्याचा समावेश 

Apr 25, 2018, 05:07 PM IST

मराठवाड्यातील पाणीसाठी खालावला; पाणीटंचाईचे संकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 08:18 PM IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. २०१८च्या पहिल्या ७८ दिवसांत २०२  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आलीय. 

Mar 23, 2018, 08:25 PM IST

औरंगाबाद । मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच

औरंगाबाद । मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच  , Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:54 PM IST