marathi movie

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून तृप्ती डिमरीने घेतले अभिनयाचे धडे! खुलासा करत म्हणाला, 'ती आली तेव्हा...'

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याकडून घेतले अभिनयाचे धडे...

Feb 26, 2025, 03:48 PM IST

प्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! VIDEO शेअर करत म्हणाली 'उगाच...'

Prajakta Mali Trimbakeshwar Temple Dance Controversy : प्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! 

Feb 26, 2025, 03:01 PM IST

समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र...

Samir Chaughule - Sai Tamhankar : समीर चौघुले आणि सई ताम्हणकर हे लवकरच एकत्र दिसणार आहेत. 

Feb 26, 2025, 01:09 PM IST

सिक्कीमची एक वेगळी सफर; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बंजारा' चित्रपट

Banjara Movie : कशा प्रकारे तीन मित्र सिक्कीमीला जाण्याचा त्यांचा प्रवास सुरु करतात. ती मजेशीर गम्मत आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 

Feb 15, 2025, 06:08 PM IST

मराठीत पहिल्यांदाच; 'तुला जपणार आहे' मालिकेच्या प्रेस लाँचला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर

Tula Japnar Aahe Marathi Serial : 'तुला जपणार आहे' या मालिकेतून पहिल्यांदाच मराठी मालिकांमध्ये वापरण्यात आला होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर 

Feb 15, 2025, 03:11 PM IST

प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण; सावत्र भाऊ आर्या बब्बर म्हणाला 'तो...'

Prateik Babbar did not Invited his family for Wedding : प्रतीक बब्बरनं लग्नासाठी वडिलांनाच दिलं नाही निमंत्रण; सावत्र भाऊ याविषयी बोलताना म्हणाला...

Feb 14, 2025, 04:42 PM IST

प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी, 'गुलकंद'चा टीझर रिलीज

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी 'गुलकंद' मधून प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी. 

Feb 14, 2025, 02:59 PM IST

'या' दिवशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी 'बाईपण भारी देवा' सज्ज!

Baipan Bhari Deva Re-Release : 'बाईपण भारी देवा' पुन्हा एकदा होणार प्रदर्शित... तारिखही ठरली... 

Feb 14, 2025, 01:16 PM IST

ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Feb 14, 2025, 12:54 PM IST

शिवाली परबच्या पुढे दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग यांनी का जोडले हात? पाहा Video

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब कॉमेडी आणि तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Feb 9, 2025, 06:58 PM IST

शिवाली परबचा तो सीन अन् दिग्दर्शिकेने जोडले हात, अभिनेत्रीने शेअर केला BTS व्हिडीओ

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकताच तिच्या मंगला चित्रपटातील एका सीनचा BTS व्हिडीओ शेअर केला आहे.

Feb 5, 2025, 02:59 PM IST

पुन्हा होणार कॉमेडीचा धमाका, अंकुश चौधरीच्या 'या' चित्रपटाचा येणार सिक्वेल

अंकुश चौधरीकडून चाहत्यांना रिटर्न गिफ्ट. वाढदिवसाचे औचित्य साधत केली 'नो एंट्री पुढे धोका आहे 2 -कॉमेडी ऑफ टेरर्स'ची घोषणा.

Jan 31, 2025, 06:31 PM IST

रक्ताने माखलेले पाय अन् बाळाचा आक्रोश? 'सैराट'चा शेवटचा सीन कसा शूट केला? स्वत: नागराज मंजुळेने सांगितलं

सैराट हा नागराज मंजुळेचा चित्रपट आजही सर्वांचा लक्षात आहे. या चित्रपटातील शेवटचा सीन ज्यात लहान मुलं रक्ताने माखलेले पाय घेऊन बाहेर येतो, हा सीन अंगावर काटा आणतो. हा सीन नेमका कसा शूट झाला याबद्दल खुद्द नागराज मंजुळेने सांगितलंय. 

Jan 20, 2025, 07:44 PM IST

'काय असतं घर?आपल्या माणसांनी भरलेलं असतं ते...', Fussclass Dabhade चा ट्रेलर प्रदर्शित

Fussclass Dabhade Trailer : पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दिसणार एकत्र, नक्की काय भूमिका असणार पाहा ट्रेलर...

Jan 9, 2025, 03:26 PM IST

'जिलबी': 'एक खून, अनेक आरोपी...' ट्रेलरने वाढवली उत्सुकता, कोण असेल खरा खूनी?

प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 

Jan 8, 2025, 02:27 PM IST