mamta kulkarni renunciation

महामंडलेश्वर होण्यासाठी ममता कुलकर्णीने 10 कोटी दिलेत? किन्नर आखाड्यातून का दाखवला बाहेरचा रस्ता? अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या बँकेत…’

Mamta Kulkarni : महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीने 10 कोटी दिले होते, अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल खुद्द अभिनेत्रीने सत्य सांगितलंय.

Feb 3, 2025, 05:33 PM IST