महाराष्ट्र शासनाकडून पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर
Maharashtra Prerna Geet Puraskar: वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 26, 2025, 06:30 AM IST