PSU Sale : भरपूर पैसा कमावणारी कंपनी मोदी सरकारने विकायला काढली? खरेदीसाठी 'या' उद्योजकांमध्ये चढाओढ
RINL News: केंद्र सरकारनं (Central Government) आणखी एक कंपनी विकण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते आहे. सरकारला राष्ट्रीय इस्पात निगम लिमिडेट (RINL) मधील आपला संपुर्ण हिस्सा विकायचा असल्याची माहिती कळते आहे.
Dec 13, 2022, 06:43 PM ISTNanded Crime: आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय
Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत (4 standaed girl hanged herself) हा प्रकार घडला. हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथे आदिवासी विभागाची आश्रम शाळा आहे.
Dec 13, 2022, 05:28 PM ISTFarmer News: बळीराज्याच्या हातात आलेला घास बकऱ्यांच्या तोंडात!
Pune News : सध्या पाऊस चांगल्या प्रतीचा पडला असला तरी मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनूसार टॉमेटोला चांगला बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्याला चक्क शेतात शेळ्या-मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.
Dec 13, 2022, 04:58 PM ISTWashim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न
Washim Marriage by police news: लग्नासाठी अनेक जण पळून जाऊन लग्नही करतात. कधीकधी आपल्या जातीतले नाहीत म्हणून आईवडिल, घरचे लग्नाला विरोध करतात. अनेकांना त्यांचे लग्नही नापसंत असते. तर कधी प्रेमविवाहालाही घरच्यांकडून कडाडून विरोध होतो. सध्या अशाच काहीसा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. परंतु त्यांचे नशीब मात्र फिरले आहे. त्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यानं ते पोलिस ठाण्यात जाताच त्यांचे लग्न चक्क पोलिसांनीच लावून दिले आहे.
Dec 13, 2022, 12:05 PM ISTMaharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या
Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 13, 2022, 11:12 AM ISTGulabrao Patil Video Viral : 'आज जवानी पर इतरानेवाले कल पछतायेगा...'; कव्वाली गात गुलाबराव पाटलांनी बांधला समां
Gulabrao Patil Singing Qawwali Video Viral : राजकारणातील मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीचं दर्शन सर्वांनाच घडवलं
Dec 12, 2022, 10:15 AM IST‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTSchool Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं?
Parbhani News: आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे.
Dec 11, 2022, 01:32 PM ISTCourage News : कंडक्टरचं धाडस पाहून डोळ्यात येईल पाणी; ड्रायव्हरसह अनेक प्रवाशाचे वाचवले प्राण
Sangli News: एसटी आंदोलनामुळे (st strike and protest) सध्या सगळ्याचीच झोप उडालेली असताना एसटी बसच्या अपघातांचेही (st accidents) प्रमाण वाढताना दिसते आहे. अशाच अजून एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे एसटी बस चालकांच्या आरोग्याचा.
Dec 11, 2022, 11:07 AM ISTDelivery Boy: डिलिव्हरी बॉयनं चक्क कंपनीलाच लुटलं; लाखोंचे नुकसान
Amazon Delivery Boy Pune news: हल्ली ऑनलाईन फसवणूकीला (online fraud) अनेक ग्राहक बळी पडताना दिसत आहेत. परंतु ग्राहकांसोबतच कंपन्यांचीही फसवणूक (consumer) होताना दिसते आहे, सध्या असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे.
Dec 11, 2022, 10:06 AM ISTDeath Test : तुमचा मृत्यू कधी होणार? मृत्यूची परफेक्ट भविष्यवाणी करणारी टेस्ट
तुमचा मृत्यू कधी आणि कसा होणार हे जर तुम्हाला आधीच कळलं तर? मृत्यूचा अंदाज व्यक्त करण्याबाबत संशोधन, नेमकी काय आहे ही टेस्ट
Dec 10, 2022, 08:18 PM ISTLatest Political Update: विदर्भात मोठा कोळसा घोटाळा; ED, CBI कारवाईसाठी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र?
Chadrapur amit shah news: दगड आणि मातीयुक्त कोळसा पुरवठ्यामुळे विदर्भातील वीज प्रकल्प आणि लघुउद्योग (coal energy) संकटात आलं आहे. कोळशात भेसळ करणाऱ्या गब्बर व्यापाऱ्यांविरोधात ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची (ED CBI and Income Tax) कारवाई करा असं म्हणणार खुलं पत्र फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ संघटनेनं गृहमंत्री अमित शाह (home minister amit shah) यांना लिहिलं आहे.
Dec 10, 2022, 05:07 PM ISTMaharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला
Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTRangoli World Record: रांगोळी लहान पण किर्ती महान! जगातील सर्वात लहान कलाकृती पाहिलीत का?
Rangoli World Record: आपण मुर्ती लहान पण किर्ती महान अशी उपमा अनेक जणांबाबत बोलताना दिसतो. परंतु सध्या हीच म्हणं पुन्हा एकदा बोलावीशी वाटते आहे. याचं कारण असं की कोपरगाव (saibaba rangoli world record) या तालुक्यात साईंची प्रतिमा साकारून सर्वात लहान रांगोळी काढली आहे आणि विश्वविक्रम रचला आहे.
Dec 10, 2022, 02:54 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Dec 10, 2022, 01:50 PM IST