Pune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू
Shocking News : अरेरे! नातू आणि आजोबा दोघंही घरातून निघाले तो शेवटचा क्षण असेल हा विचारही कुणाच्या मनात आला नसावा... काय म्हणावी नियती
Jan 5, 2023, 10:33 AM IST'अजितरक्षक' शरद पवार, पुतण्याच्या मदतीला धावले काका
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करत अडचणीत आलेल्या अजित पवार यांच्यासाठी शरद पवार उतरले मैदानात, वादावर पडदा टाकण्याचं केलं आवाहन
Jan 4, 2023, 09:58 PM IST
लोणावळ्याला मज्जा करण्यासाठी जाताय मग आधी 'ही' बातमी वाचा!
Lonavala News: सध्या लोणावळ्याचा प्लॅन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लोणवळ्याला जाताना काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्याचसोबतच ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jan 4, 2023, 05:35 PM ISTकेव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव
Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल.
Jan 3, 2023, 02:57 PM IST
Laxman Jagtap : लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द
Jan 3, 2023, 12:32 PM ISTMaharashtra News : राज्य सरकारवर मोठी नामुष्की, 5 कोटींच्या भरपाईवर 300 कोटी रुपयांचे व्याज
Maharashtra Government : राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 5 कोटींची भरपाई आणि 300 कोटींचे व्याज द्यावे लागणार आहे.
Jan 3, 2023, 10:42 AM ISTMaharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM ISTबाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'
Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे.
Jan 1, 2023, 12:54 PM ISTNew Year 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी, सिद्धीविनायकला जाताय? पाहा ही बातमी
New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडताय? कोल्हापूरची अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानंही New year च्या धर्तीवर घेतला मोठा निर्णय... पाहा
Dec 31, 2022, 08:17 AM ISTमितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा
2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरलं, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली, शिंदेंचा हा पॉलिटीकल ड्रामा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता
Dec 30, 2022, 08:48 PM ISTUddhav Thackeray : 'जे आमच्यासोबत झालं ते RSS सोबत...' ; पालिकेतील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा
(Mumbai BMC) मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाला पालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतर याचे पडसाद थेट नागपुरात उमटले.
Dec 29, 2022, 02:47 PM ISTCrime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले
Nashik Murder News : कोट्यवधी रुपयांची विम्याची रक्कम हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एक खून केला आहे. या खून प्रकरणी टोळीतील सहाही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
Dec 29, 2022, 02:19 PM ISTLavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी
Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.
Dec 29, 2022, 09:21 AM ISTकुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!
आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
Dec 28, 2022, 05:21 PM ISTNashik News: सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात
Accident Near Saptashrungi: वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे भाविक आता देवदर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच कोरोनानं डोकं वर काढल्यानं आता देवदर्शनाला (Mask Complusory in Mandir) आपल्या भाविकांसाठीही मास्क स्कती करण्यात आली आहे.
Dec 27, 2022, 06:57 PM IST