Karnataka Election: 'मराठी उमेदवारालाच निवडून आणा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय?
Karnataka Election: कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी ट्वीट करत मराठी उमेदवारालाच निवडून आणा असं आवाहन केलं होतं. पण महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) केलेल्या टीकेनंतर राज ठाकरे यांनी ट्विट (Tweet) डिलीट करत नव्याने ट्वीट केलं आहे.
May 8, 2023, 05:55 PM IST
फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM ISTKarnataka Maharashtra Border Issue | सीमाप्रश्नांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोल्हापूरात आंदोलन
Protest of Maharashtra Integration Committee in Kolhapur for border issues
Dec 26, 2022, 01:05 PM ISTकर्नाटक सरकारची दडपशाही; मराठी भाषिकांच्या रॅलीवर लाठीमार
बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो.
Nov 1, 2018, 01:29 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू
सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय
Apr 21, 2018, 09:45 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:41 PM ISTमुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा- शिवसेनेचा सल्ला
मुख्यमंत्र्यांनी एकीकरण समितीचा प्रचार करावा- शिवसेनेचा सल्ला
Apr 1, 2018, 03:55 PM ISTमराठी शाळांना अनुदान का नाही? - जयवंत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 06:44 PM ISTमराठी नेत्यांना बेळगाव बंदी...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:51 AM ISTकोल्हापूर : मराठी सिनेमावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक
मराठी सिनेमावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक
Jan 18, 2016, 08:26 PM ISTसीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...
पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.